Bacchu Kadu : मोठी बातमी! आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा, अधिकाऱ्यावर हात उगारणे आले अंगलट

Bacchu Kadu : प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू हे तुरुंगात जाणार की उच्च न्यायालयात दाद मागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या मात्र कोर्टाच्या निकालामुळे बच्चू कडू … Read more

60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मिळाली मजुरी

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- जलजीवन योजनेतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. विशेष बाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही योजनांचा समावेश आहे. प्रमुख्याने कोपरगाव तालुक्यातील वारी कान्हेगाव, माळेगाव थडी … Read more