Electric Car : मस्तच ! बाजारात येतेय मारुती जिप्सीचे इलेक्ट्रिक मॉडेल, सिंगल चार्जवर चालेल 120Km; जाणून घ्या सर्वकाही…
Electric Car : देशात मोठ्या प्रमाणात वाहन उत्पादक कंपन्या बाजारात नवनवीन गाड्या लॉन्च करत आहेत. नुकतेच आता बाजारात मारुतीच्या ऑफरोड एसयूव्ही जिमनीच्या लॉन्चिंगची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. ही कार कंपनी पुढच्या महिन्यात लॉन्च करेल असे मानले जात आहे. दरम्यान, कंपनीने आपल्या पहिल्या ऑफ-रोड एसयूव्ही जिप्सीचे इलेक्ट्रिक मॉडेल सादर केले आहे. दरम्यान, हे मॉडेल खास भारतीय लष्करासाठी … Read more