भारतातील सर्वात मोठी बातमी : Adani group ने अखेर घेतला ‘तो’ निर्णय ! गुंतवणूकदारांचे पैसे मिळणार परत
अदानी समूहाने आपला एफपीओ रद्द केला आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले की, बाजारातील अस्थिरता पाहता कंपनीच्या बोर्डाने एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शेअर बाजारातील चढ-उतार पाहता आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा कंपनीचा उद्देश असल्याचे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आम्ही एफपीओकडून मिळालेली रक्कम परत करणार … Read more