भारतातील सर्वात मोठी बातमी : Adani group ने अखेर घेतला ‘तो’ निर्णय ! गुंतवणूकदारांचे पैसे मिळणार परत

अदानी समूहाने आपला एफपीओ रद्द केला आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे ​​अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले की, बाजारातील अस्थिरता पाहता कंपनीच्या बोर्डाने एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शेअर बाजारातील चढ-उतार पाहता आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा कंपनीचा उद्देश असल्याचे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आम्ही एफपीओकडून मिळालेली रक्कम परत करणार … Read more