Earthquake : मोठी बातमी! दिल्ली भूकंपाने हादरली, लोकांमध्ये भीतीचे वातावरण
Earthquake : दिल्लीमधून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे लोकं घराबाहेर पडले आहेत. किमान दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे नेमकं काय होत आहे हे लवकर समजले नाही. सुमारे १० सेकंद जमीन हादरत राहिली. त्यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले होते. दिल्लीसह हरियाणा, पंजाब, … Read more