Agneepath scheme: 24 जूनपासून अग्निपथ योजनेत भरले जाणार फॉर्म, जाणून घ्या फीपासून पगारापर्यंतची संपूर्ण डिटेल्स फक्त एका क्लिकवर
Agneepath scheme: केंद्र सरकारच्या (Central government) अग्निपथ योजनेअंतर्गत (Agneepath scheme) सैन्यात भरतीसाठी (army recruitment) अग्निवीरांची (agniveer) भरती सुरू होणार आहे. भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) 19 जून रोजी अधिसूचना जारी केली होती. ज्या अंतर्गत आता भारतीय सैन्यात अग्निवीरांची भरती सुरू होणार आहे.भरती कधी सुरू होईल आता भारतीय हवाई दलांतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी केवळ एक दिवस उरला … Read more