Agricultural Machinery: शेतकऱ्यांनो महागडी कृषी यंत्राने खरेदीची गरज नाही; आता कृषी यंत्राने मिळणार भाड्याने, जाणून घ्या डिटेल्स
Agricultural Machinery: इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच शेतीही (Agricultural) आधुनिकतेच्या कालखंडातून जात आहे. शेती करताना तंत्राचा वापर होऊ लागला. शेतीच्या विविध आधुनिक पद्धती आणि मशागतीची यंत्रेही येऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या (farmers) अडचणी आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तथापि, भारतात लहान आणि सीमांत शेतकरी मोठ्या प्रमाणावर राहतात. या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अशी नाही की ते … Read more