Agricultural News : कमी पावसाचा तूरडाळ उत्पादनाला फटका
Agricultural News : देशाच्या अनेक भागांत यंदा पावसाने दडी मारल्याने चालू हंगामात तुरीच्या उत्पादनात तब्बल १८ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता कृषी विभागाच्या साप्ताहिक अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. उत्पादनात होणारी ही घट सध्या वाढत्या डाळींच्या दराला आणखी फोडणी देणारी ठरणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने अद्याप महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये सरासरीदेखील ओलांडलेली नाही. बहुतांश भागात दुष्काळसदृश … Read more