आनंद भाऊ स्वतःच्या शेतात हळद पिकवतात आणि हळद तयार करून करतात विक्री! हळद विक्रीतून मिळत आहे 4 ते 5 लाख रुपयांचे उत्पादन
शेतकरी बंधू रक्ताचे पाणी करून आणि राबराब राबुन शेतामध्ये विविध पिकांचे उत्पादन घेतात. परंतु जेव्हा बाजारपेठेमध्ये हा शेतीमाल विकायला जातात तेव्हा दर घसरल्यामुळे कवडीमोल दराने शेतीमाल विकावा लागतो व शेतकऱ्यांच्या हातात दमडी देखील पडत नाही. ही स्थिती आपल्याला बऱ्याच शेती पिकांच्या उत्पादनाच्या बाबतीत दिसून येते. त्यातल्या त्यात नैसर्गिक आपत्तींसारख्या संकटांमुळे तर शेतकऱ्यांवर फार मोठे आरिष्ट … Read more