चौंडीतील मागणीची शरद पवारांकडून पूर्तता, वाफगावचा किल्ला…

Maharashtra news : चौंडी येथे ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार व होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी केली एक मागणी पवार यांनी काही दिवसांतच पूर्ण केली आहे. श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या वाफगावच्या किल्ल्यातील रयत शिक्षण संस्थेची शाळा अन्यत्र … Read more

जामखेडमध्ये अनिल गोटेंच्या प्रतिमेचे दहन

Ahmednagar News : चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी आमदार अनिल गोटे यांनी राजमाता आणि महाराणी यांच्याबद्दल अनुदगार काढल्याच्या निषेधार्थ जामखेडमध्ये गुरूवारी मोर्चा काढण्यात आला. खर्डा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा तहसिलदार कार्यालयावर आला. तेथे गोटे यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.अहिल्यादेवींना फक्त पुण्यश्लोक … Read more

आता अनिल गोंटेच्या वक्तव्याला आक्षेप, आज जामखेडमध्ये निदर्शने

Ahmednagar News : चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी (३१ मे) रोजी माजी आमदार अनिल गोंटे यांच्या भाषणावर आक्षेप घेण्यात आला आहे. गोंटे यांनी आपल्या भाषणात राजमाता आणि महाराणींचा अवमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचा निषेध करण्यासाठी आज गुरूवारी दुपारी जामखेड येथील खर्डा चौकात अहिल्याप्रेमी आणि शिवप्रेमींच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. याआधी … Read more