Ahilyanagar Breaking : राहत्या घरी बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू, खासदार लंके म्हणाले भावपुर्ण श्रद्धांजली म्हणायलाही…
Ahilyanagar Breaking :पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात कु. ईश्वरी पांडुरंग रोहकले (इयत्ता तिसरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रोकडे वस्ती) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या गावात भीतीचे वातावरण पसरले असून संतप्त ग्रामस्थांनी या नरभक्षक बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली आहे. कु. ईश्वरी ही सदैव हसतमुख, गुणी व हुशार मुलगी होती. रात्री ती राहत्या घरी … Read more