AMC News : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या बड्या अधिकाऱ्यास अटक !
Ahilyanagar Municipal Corporation News : अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागातील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर लेखा व्यवस्थापक विजयकुमार महादेव रणदिवे आणि तत्कालीन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाकडून मंजूर झालेल्या १६.५० लाख रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात हा … Read more