अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी ! ‘या’ महामार्ग प्रकल्पासाठी सरकारकडून 980 कोटी रुपयांचा निधी मंजूर
Ahilyanagar News : मध्य महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या महामार्ग प्रकल्पासाठी शासनाकडून 980 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नाशिक आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा असा कोपरगाव – मालेगाव महामार्गाच्या चार पदरी कॉंक्रिटीकरणासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालयाने या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी नीधी मंजूर केला असल्याने आता या … Read more