मालकाला देण्याऐवजी तब्बल १९ लाखांचे टायर परस्पर विकले : पोलिसांनी आठ जणांसोबत केले असे काही…

crime news

Ahilyanagar news : टायर कंपनीने सांगितलेल्या पत्यावर टायर देण्याऐवजी कंटेनर चालकाने तब्बल १९लाखांचे टायर परस्पर विकले होते. मात्र हे टायर विकत घेण्याऱ्यासह त्याचा साथीदार बेल्हे गावात तांबेवाडी परिसरात टायर विक्री करण्याकरीता आला असता पोलिसांच्या सापळ्यात अडकले. एका कंटेनरच्या ड्रायव्हरने टायरची परस्पर विक्री केली होती. या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत … Read more

महंतांना मंत्री मुंडे यांची पाठराखण करणे भोवणार! ‘त्या’ वक्तव्याचे ‘या’तालुक्यात उमटले तीव्र पडसाद

Ahilyanagar News : शुक्रवारी राज्याचे अन्न सुरक्षा मंत्री धनंजय मुंडे हे भगवान गडावर मुक्कामी थांबले होते. यावेळी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मुंडे यांच्यावर विनाकारण टीका केली जात असल्याचे सांगत. काही वादग्रस्त वक्तव्य केले होते. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद कर्जत येथे उमटलेले … Read more

विधानसभेचा निकाल हा जनतेला न पटणारा आणि अनपेक्षित – बाळासाहेब थोरात

balasaheb thorat

Ahilyanagar News : संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळेस  70,000 पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणारे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा झालेला पराभव हे राज्यातील मोठे आश्चर्य असल्याचे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासह राज्यातील विधानसभा निवडणूक निकालावर शंका व्यक्त केली आहे. याचबरोबर विधानसभेचा निकाल … Read more

Mahindra Thar, Bolero, बुलेट ते सोन्याच्या अंगठ्यां ! महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेत्यांना काय काय मिळणार ?

Ahilyanagar News : संपूर्ण राज्याच्या कुस्तीप्रेमींच्या नजरा लागलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा भव्य शुभारंभ आजपासून अहिल्यानगरच्या वाडिया पार्क मैदानात झाला आहे. कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडानगरीत रंगणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी राज्यभरातील 42 संघांचे 860 नामवंत मल्ल सहभागी झाले आहेत. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा विशेष चर्चेत आहे, ती प्रचंड आकर्षक बक्षिसांमुळे ! पहिल्या तीन मल्लांना बक्षिसे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! 61 हजार कुटुंबांना दीड लाख रुपये मिळणार…

Ahilyanagar News : नगर जिल्ह्यात हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान आवास योजना टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यासाठी 61,831 नवीन घरकुलांचे उद्दीष्ट मंजूर करण्यात आले आहे. ग्रामीण विकास यंत्रणेने प्रत्येक तालुक्याला उद्दिष्ट वाटप केले असून, लवकरच गावोगावी घरकुल बांधकामांना सुरुवात होणार आहे. 61,831 घरकुले मंजूर पंतप्रधान आवास योजना टप्पा 2 अंतर्गत … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याला मिळणार आणखी एक आमदार ? थेट दिल्लीत चर्चा..

Ahilyanagar News : महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विधान परिषदेच्या रिक्त जागांच्या चर्चा सुरु झाल्या. विधान परिषदेचे सहा आमदार विधानसभेत निवडून आल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या. याशिवाय राज्यपाल नियुक्ती ५ जागाही भराव्या लागणार आहेत. म्हणजे सहा अधिक पाच अशा अकरा रिक्त जागांसाठी विधान परिषदेवर मागच्या दाराने आमदार होण्याची संधी आहे. आता याच रिक्त जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भरण्याचा मोठ्ठा गेम महायुती करु शकते. कारण नाराजांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले तर, स्थानिक स्वराज्य संस्थेत बाजी मारणे सोप्पे जाईल, हा महायुतीचा प्रयत्न आहे. ११ पैकी सहा जागा पक्षांच्या हातात आहेत. त्यात चार जागा भाजपच्या, एक जागा शिंदे गटाची तर एक जागा अजित पवार गटाची अशा जागा रिक्त आहेत. भाजपच्या याच रिक्त जागेवर नगर जिल्ह्यातील विवेक कोल्हे यांचे नाव सध्या चर्चेत आले आहे. कोल्हेंना संधी का मिळेल..? विवेक कोल्हे महत्त्वाचे का आहेत..? भाजपच्या डोक्यात काय आहे..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न…

हा संपूर्ण व्हिडीओ

महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थाटच न्यारा असा आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाचा नजारा

Ahilyanagar News : आजपासून अहिल्यानगर शहरात सुरू होणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी वाडियापार्क मैदानावर उभारण्यात आलेली स्व.बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरी सजली आहे. मैदानावर राजवाड्याच्या प्रतिकृतीचे आकर्षक व भव्य प्रवेशद्वार उभारले आहे. आतमध्ये किल्ल्याच्या बुरुजाच्या प्रतिकृतीचे भव्य व्यासपीठ उभारले आहे. त्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पूर्णाकृती प्रतिमा तसेच जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

मालमत्ता करावरील शास्तीमध्ये १०० टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक , महानगरपालिका जप्ती कारवाई तीव्र करणार

Remove term: Ahilyanagar News Ahilyanagar News

अहिल्यानगर – महानगरपालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांना जानेवारी अखेरपर्यंत शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत सुमारे ४७०० थकबाकीदारांनी याचा लाभ घेतला असून त्या माध्यमातून ४.६० कोटींची वसुली झालेली आहे. थकबाकीदारांकडून थंड प्रतिसाद असल्याने महानगरपालिकेने जप्ती कारवाई सुरू केली आहे. शास्तीमध्ये १०० टक्के सवलत घेण्यासाठी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात गुलीयन बॅरी सिंड्रोमचा एकही रुग्ण नाही !

Ahilyanagar News : गुलीयन बॅरी सिंड्रोम नावाच्या आजाराने पुण्यात अनेक बाधित झाले आहेत. अहिल्यानगर शहरात एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, अहिल्यानगरहून पुण्याला येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने या आजाराबाबत दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. रुग्णालयात अशा प्रकारचे संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित आरोग्य विभागास कळवावे, … Read more

अहिल्यानगरच जिल्ह्याचं विभाजन होणार का नाही ? समोर आली महत्वाची अपडेट

Ahilyanagar News : महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा गेल्या ४० वर्षांपासून राजकीय आणि प्रशासकीय चर्चांचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र, राज्याच्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याच्या निर्णयाने विभाजनाच्या चर्चांना फेटाळून लावले आहे. या निर्णयामुळे जिल्हा विभाजनाचा प्रश्न सध्या प्रशासकीय पटलावरून दूर झाल्याचे दिसत आहे. अतिरिक्त … Read more

अहिल्यानगर मनपात भाजपची सत्ता ? भाजप एकटं लढल्यास काय होईल ?

mauni amavasya

Ahilyanagar News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. शिर्डीत झालेल्या भाजपच्या परिषदेत त्यांनी याबाबत सूचनाही दिल्या. याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही अशाच प्रकारची भूमिका घेतली होती, ज्यामुळे युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जर भाजपने खरंच स्वबळावर निवडणुका लढवल्या, तर शिंदे गट आणि अजित पवार गटही स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणते चित्र दिसेल, यावर आधारित आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

श्रीगोंद्यात बनावट वधूचा पर्दाफाश ! सत्यनारायण पूजेत धक्का…वधूने ऐकले आणि धूम ठोकली

Ahilyanagar News : श्रीगोंदा तालुक्यातील एका सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमात घडलेल्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण गावात खळबळ उडवली आहे. नवविवाहित वधू आणि तिच्या मध्यस्थीने लग्नानंतर सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमातच बनावट ओळख उघड झाल्यानंतर धूम ठोकली. या घटनेने वराकडील मंडळींची केवळ फसवणूकच नाही, तर मोठ आर्थिक नुकसानही झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काय आहे प्रकरण? तालुक्यातील एका युवकाचे लग्न … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! रेशनमध्ये मिळणार ज्वारी…

Ahilyanagar News : महाराष्ट्रातील बुलडाणा आणि जळगाव हे ज्वारी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हे आहेत. या जिल्ह्यांतील ज्वारीच्या अतिरिक्त साठ्याचा उपयोग गरीब आणि दुर्बल कुटुंबांना पोषणमूल्य देण्यासाठी करण्यात येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने फेब्रुवारी महिन्यात ३,२८८ मेट्रिक टन ज्वारीचे रेशनवर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वस्त धान्य दुकानांमार्फत हे ज्वारी वितरित केले जाईल, ज्याचा फायदा … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलेचा मृतदेह शेतात सापडला ! परिसरात खळबळ

Ahilyanagar News : कोपरगाव तालुक्यातील घारी गावात 20 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह 25 जानेवारी रोजी गव्हाच्या शेतात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संगीता वसंत त्रिभुवन (वय 49) या महिलेचा मृतदेह घारी ग्रामपंचायत हद्दीतील रंगनाथ रामजी पवार यांच्या गव्हाच्या शेतात आढळून आला. घटनेने स्थानिक ग्रामस्थ आणि कुटुंबीयांना धक्का दिला आहे. संगीता त्रिभुवन दुपारी जनावरांसाठी गवत … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होणार का ? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच एका वाक्यात उत्तर…

जिल्हा बँकेच्या कामकाजाबाबत त्यांनी सांगितले की, बँकेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असून राष्ट्रीय पातळीवर तिची कामगिरी उल्लेखनीय आहे. बँकेच्या भरती प्रक्रियाही योग्य पद्धतीने सुरू आहे. बँकेची बदनामी करणाऱ्या लोकांच्या हेतूवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आदेश !

Ahilyanagar News – महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा न केल्यामुळे व परिणामी रँकिंग घसरल्यामुळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्यावर कारवाईचा बडगा उभारत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यानंतर आता आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. सात … Read more

Ahilyanagar News : पाणी योजनेच्या खर्चातील तूट भरून काढण्यासाठी घरगुती वापराच्या पाणीपट्टीत वाढ !

AMC

अहिल्यानगर – शहराच्या पाणी पुरवठा योजना व वितरण व्यवस्थेवर होणाऱ्या खर्चात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दुसरीकडे गेल्या एकवीस वर्षांपासून पाणीपट्टी वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न व पाणी योजना व वितरण व्यवस्थेवर होणार खर्च यातील तफावत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, पाणी योजनेची वीज बिले देण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शहराची … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील महापुरुष, राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची नियमित स्वच्छता करावी

अहिल्यानगर – शहरात विविध महापुरुष व राष्ट्रपुरुषांचे सुमारे २५ पुतळे आहेत. या पुतळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजाला मिळते. या पुतळ्यांच्या परिसरात व पुतळ्यांची नियमित स्वच्छता होणे आवश्यक आहे. उद्यान विभागाने याबाबत गांभीर्याने उपाययोजना करून सर्व पुतळ्यांची नियमित स्वच्छता करावी, परिसरातही दैनंदिन साफसफाई होईल, याची दक्षता घ्यावी, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे … Read more