विधानसभा निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ठरलेत ! अहिल्यानगर जिल्ह्यात कोणाला मिळणार संधी ? संभाव्य उमेदवारांची यादी पहा

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोड सध्या महाराष्ट्रात घडत असून राज्याच्या राजकारणातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ठरलेत अशी माहिती हाती येत आहे. खरे तर अजून … Read more

अहिल्यानगर : सचिन कोतकर यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल, कोतकर यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. अशातच अहिल्यानगर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहराचे माजी महापौर संदीप कोतकर यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशा चर्चा असून या पार्श्वभूमीवर त्यांनी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी ‘या’ चार जागांवर अजित पवार गटाचा उमेदवार ! काळे, जगताप, लहामटे फिक्स पण चौथा कोण ?

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या या दोन्ही गटांमध्ये जागा वाटपावर खलबत सुरू आहे. अजून महायुती आणि महाविकास आघाडीने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मात्र लवकरच दोन्ही गटांकडून उमेदवारांची नावे प्रसिद्ध केली जाणार … Read more

ब्रेकिंग ! वंचित बहुजन आघाडीच्या 30 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, अहिल्यानगर जिल्ह्यात कोणाला मिळाली उमेदवारी ? वाचा….

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : काल अर्थातच 15 ऑक्टोबरला भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तारकांची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. अशातच राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली आहे. खरे तर महायुती … Read more

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार ! भाजपा तिकीट देणार का ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावेळी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असल्याने आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत सुरू असणाऱ्या चर्चांना वेग … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मुकुंदनगरमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन !

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील मुकुंदनगर या उपनगराच्या फकीरवाडा येथील हजरत दम बारा हजारी चिश्ती कब्रस्तानच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन केले. या भूमिपूजना वेळी आमदार जगताप यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना आमदार जगताप यांनी, फकीरवाडा येथील दम बारा हजारी चिश्ती कब्रस्तानचे काम मार्गी लागावे यासाठी या भागातील नागरिकांनी … Read more

आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी वाढणार ! अहिल्यानगर जिल्ह्यातून कोण बंडखोरी करणार ? वाचा स्पेशल रिपोर्ट

Ahilyanagar News

Ahilyanagar News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. आज विजयादशमी अर्थातच दसरा आणि दसऱ्यानंतर कधीही विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने देखील तसेच संकेत दिले आहेत. येत्या दोन-तीन दिवसात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होईल आणि आचारसंहिता लागेल असा अंदाज वर्तवला जात आहे. खरे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 116 कोटींचे अनुदान जमा ! जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. खर तर गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. जर समजा शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळाले तर उत्पादित झालेल्या शेतमालाला बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे. कांदा बाबत बोलायचं झालं तर गेल्या काही वर्षांपासून … Read more

अहमदनगर नाही आता ‘अहिल्यानगर’ ! मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, राज्यापाठोपाठ केंद्र सरकारनेही दिली नाव बदलाला मंजुरी

Ahmednagar Name Changed

Ahmednagar Name Changed : लवकरच विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत. समाजातील सर्वच घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच, आता अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 हा दिवस नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी … Read more

Ahilyanagar News : पिकअप पलटली, पोलीस मदतीला धावले अन तीन गुन्हेगार जाळ्यात सापडले

Ahilyanagar News

Ahilyanagar News : दुभाजकावर पिकअप धडकून पलटली. घटना समजताच नागरिकांसह पोलीस मदतीला धावले. पण वास्तव समोर येताच सर्वच थबकले. पीकपमध्ये काही मुद्देमाल सापडला व ते अपघातग्रस्त तिघे हे गुन्हेगार असल्याचे समोर आले. हा प्रकार घडलाय पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण शिवारात. अधिक माहिती अशी : रविवार दिनांक २४ मार्च रोजी सकाळी ११ च्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची … Read more

Ahilyanagar News : मार्केटयार्डमधील दुकानास भीषण आग, ५० फूट उंचीचे धुराचे लोट..लाखोंचे नुकसान

Ahilyanagar News

Ahilyanagar News : श्रीगोंदा शहरातील मार्केटयार्ड मधील एका खताच्या दुकानाला आज सकाळी (२७ मार्च) आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भीषण होती की ५० ते ६० फूट उंचीचे धुराचे लोट दिसत होते. अधिक माहिती अशी : श्रीगोंदा मार्केटमध्ये एक खताचे दुकान आहे. या ठिकाणी रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशक, औषधांची विक्री केली जाते. बुधवारी सकाळी … Read more

Ahilyanagar News : शिर्डीच्या खासदारांची दोर नवं मतदारांच्या हाती ! २२ हजार मतदान वाढले

Ahilyanagar News

Ahilyanagar News : आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. प्रशासन निवडणुकांसाठी सुसज्ज झाले आहे. यावेळी नवीन मतदारांची संख्या व महिला मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. शिर्डी व नगर दक्षिण लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. शिर्डी मतदार संघातील नेवासे मतदार संघात जवळपास २२ हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. यंदा पुरुषांपेक्षा स्त्री मतदारांची … Read more