अहिल्यानगर भाजप शहर जिल्हाध्यक्षपदासाठी रस्सीखेच, इच्छुकांनी मुंबईत जाऊन प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन अहवाल केला सादर

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उत्तर आणि दक्षिण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीचा तिढा सुटल्यानंतर आता शहर जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी तीव्र केली आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह शहर उपाध्यक्ष सचिन पारखी, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आणि धनंजय जाधव यांनीही या पदासाठी दावेदारी सादर केली आहे. या इच्छुकांनी … Read more

अहिल्यानगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात गुन्हा दाखल !

Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नुकताच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आलेत. … Read more

Ahilyanagar Politics : अखेर सभापती राम शिंदे यांनी बाजी मारली ! रोहित पवारांचे वाईट दिवस सुरु…

Ahilyanagar Politics : अखेर कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आपली रणनीती यशस्वी ठरवत बाजी मारली असून, रोहित पवारांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांच्या समर्थक उमेदवार प्रतिभा भैलुमे यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्यामुळे रोहिणी घुले यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. या घडामोडीमुळे शिंदे यांची राजकीय पकड अधिक … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ दोन आमदारांच्या गावचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव, तर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या गावची अशी आहे परिस्थिती!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील १,२२३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी बुधवारी (२३ एप्रिल २०२५) १४ तहसील कार्यालयांमध्ये आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीत आमदार मोनिका राजळे, आमदार अमोल खताळ आणि ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे यांच्या गावांचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले. याशिवाय, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार गावाचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठरले. ५ मार्च २०२५ … Read more

Ahilyanagar Politics : विखे – राजळे – कर्डीले – पाचपुतेंत रस्सीखेच ? भाजपच्या जिल्हाध्यक्षपदावरून अहिल्यानगरमध्ये मोठा राजकीय ‘गेम’

Ahilyanagar Politics : सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष कोण होतील? कसे होतील? आदींकडे जिल्ह्यातील जनतेपेक्षा भाजपमधीलच नेत्यांचे विशेष लक्ष लागले आहे. याचे कारणही तसेच आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वाची आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची उमेदवारी देणाऱ्या एबी फॉर्मचे वितरण जिल्हाध्यक्षांद्वारे होणार आहे. त्यामुळे … Read more

Ahilyanagar Politics : ॲड.प्रताप ढाकणे करणार भाजपमध्ये प्रवेश ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या वाढत्या जवळकीमुळे राजकीय चर्चांना उधाण

पाथर्डी- घाटशीळ पारगावात नारळी सप्ताहाच्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांच्यातील वाढती जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. शनिवारी, १९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमात ढाकणे यांनी फडणवीस यांचं स्वागत केलं आणि व्यासपीठावर त्यांच्यात झालेल्या कानगोष्टींनी सर्वांचं लक्ष वेधलं. दोघांमधील मैत्रीपूर्व संवाद … Read more

संगमनेर आणि पारनेरनंतर आता श्रीरामपूरची पाळी; डॉ. सुजय विखेंचा विरोधकांना इशारा

Sujay Vikhe Patil News

Ahilyanagar Politics : लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, पण संगमनेर आणि पारनेरला दिलेला धडा विरोधक कधीही विसरणार नाहीत. आता श्रीरामपूरसाठी थोडे थांबा, मी लक्ष देतो, असा सूचक इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना दिला. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे शुभम मंगल कार्यालयाजवळ प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 101 घरकुलांच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. … Read more

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरमध्ये भाजपचा मोठा प्लॅनिंग ! एका तालुक्याला राहणार तीन अध्यक्ष, कर्डिलेंचीही लॉटरी लागणार

भाजप हा देशातील आणि राज्यातील मोठा पक्ष झालाय. दरम्यान आता पक्षाने आपल्या पॅटर्नमध्येही बदल केलाय. भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी आता प्रत्येक तालुक्यात तीन मंडल अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. पक्षवाढीसाठी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय भाजपने घेतला आहे. येत्या दोन दिवसांत तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर होणार असल्याने या निवडीकडे सर्वांचे … Read more

कारखाना निडणूक: विखे थोरात यांची समझोता एक्सप्रेस सुसाट: आता उरली केवळ ‘ती’ औपचारिकता!

अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा झालेला धक्कादायक पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला होता.यामुळे एकीकडे माजी आमदार थोरात यांचे समर्थक कमालीचे हाताश झाले होते तर दुसरीकडे तालुक्यातील विरोधकांमध्ये मात्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे विधानसभेप्रमाणेच साखर कारखान्याच्या निवडणुकीतही परिवर्तन करण्यात येईल असे वक्तव्य आमदार अमोल खताळ यांच्यासह विरोधी … Read more

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरच्या राजकारणात भूकंप ! विखे-थोरातांची आतून सेटलमेंट झाली ? नव्या अध्यायाला सुरवात…

अहिल्यानगरच्या राजकारणात आज (बुधवार) मोठी घडामोड घडली. संपूर्ण जिल्ह्याचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि संगमनेर सहकारी साखर कारखाना या दोन्हींच्या निवडणुकांकडे लक्ष लागून राहिले होते. परंतु या दोन्ही कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याची माहीती आ. अमोल खताळ यांनी … Read more

Ahilyanagar Politics : सुजय विखे पाटील लवकरच खासदार होणार ? आमदार शिवाजी कर्डिले स्पष्टच बोलले….

Ahilyanagar Politics : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अलीकडेच आपल्या राजकीय पुनर्वसनाची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते सध्या विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत आणि आपण आता ‘माजी’ खासदार असल्याचा उल्लेख वारंवार करत आहेत. या पार्श्वभूमीवर, राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी एक मिश्किल आणि सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांनी … Read more

राम शिंदेंना पदाची जबाबदारी कळते का ? रोहित पवार यांची राम शिंदेंवर टीका

Ahilyanagar Politics : कर्जत (ता. अहमदनगर) येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “विधान परिषदेचे सभापती होणे हे मोठे भाग्य आहे, परंतु त्या पदाला काही संविधानिक शिष्टाचार असतात, ते शिंदे यांनी पाळले पाहिजेत. कोणी तरी त्यांना हे शिकवायला हवे,” अशा शब्दांत … Read more

माजी खासदार डॉ. सुजय विखे राजकारण सोडून पुन्हा वैद्यकीय सेवेत येणार ?

Ahilyanagar Politics : आपल्या बेधकड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे अहिल्यानगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज राजकारण सोडून पुन्हा वैद्यकीय सेवेत येण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील गुरू पुण्यातील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. शैलेश पाटकर यांच्यासमोरच डॉ. विखे यांनी ही फटकेबाजी केली. डॉ. विखे न्यूरोसर्जन आहेत. त्यांनी वैद्यकीय शिक्षणाचे धडे डॉ. पाटकर यांनी दिले … Read more

आम्ही आलो आणि ते पळाले ! विखे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा

Ahilyanagar Politics : श्रीरामपूर बाजार समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधी विखे गटाने सभापती आणि प्रभारी सचिवांवर बेकायदेशीर कारभाराचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित झालेल्या बैठकीस विखे गटाचे संचालक उपस्थित राहिले असतानाही सत्ताधारी गटाने त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला, असा दावा करण्यात आला आहे. बैठकीतून पळ काढला विरोधी गटाच्या म्हणण्यानुसार, बाजार समितीच्या मासिक बैठकीसाठी 22 … Read more

Ahilyanagar Politics : पालकमंत्री विखेंच्या मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये संघर्ष

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील कार्यकर्त्यांमध्ये टोकाची चकमक उडाल्याने मोठा तणाव निर्माण झाला. आणि वातावरण तापले…. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील एका साहित्य संमेलनात पक्षांतर्गत नियुक्त्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर … Read more

शिरूर-पुणे रस्त्याशी नगरच्या खासदारांचा काडीमात्र संबंध नाही ! तरीही श्रेय लाटायचा प्रयत्न

Ahilyanagar Politics : शिरूर-पुणे रस्त्याच्या कामावरून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. खा.निलेश लंके यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकल्प नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झाल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. शिरूर-पुणे रस्त्याच्या कामाचे श्रेय घेणाऱ्यांना भाजपच्या नेत्यांनी फटकारले असून, या प्रकल्पाशी त्यांचा काहीही संबंध नाही, … Read more

राज ठाकरे कधी संगमनेरला आलेच नाहीत ! त्यांच्याकडून संगमनेरच्या मतदारांचा अपमान – सुजय विखे पाटील

Ahilyanagar Politics News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात विधानसभेतील महायुतीच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी संगमनेर मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर आश्चर्य व्यक्त करत, त्यामागे संशय असल्याचे सूचित केले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, … Read more

राज ठाकरे यांचे वक्तव्य, बाळासाहेब थोरात म्हणाले लोकशाही वाचवणे ही आपली…

Ahilyanagar Politics : मुंबईत आयोजित मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत शंका उपस्थित केली. त्यांनी सांगितले की, संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा प्रभाव असूनही त्यांचा अनपेक्षित पराभव झाला. गेल्या सात निवडणुकांमध्ये थोरात मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते, मात्र यंदा ते १०,००० मतांनी पराभूत झाले. त्यांनी असा … Read more