अहमदनगर ब्रेकिंग : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
Ahmadnagar Breaking : शेतात विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय शेतकरी तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी- लिंपणगाव परिसरात झाली. अमोल दत्तात्रय दळवी (वय ३८) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज (दि.१८) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास काष्टी येथील अमोल दत्तात्रय दळवी हा तरुण … Read more