अहमदनगर ब्रेकींग: डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीत गोंधळ, दगडफेक; 11 अटकेत
अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 AhmednagarLive24 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडफेक करून जातीयवादी घोषणाबाजी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुमारे सव्वाशे जणांविरूध्द दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान 11 आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. काल रात्री 11 वाजता तख्ती दरवाजा व … Read more