हृदयद्रावक ! आईला सोडून घराकडे निघालेल्या 18 वर्षीय तरुणासोबत घडलं भयानक; मातेला निरोप देऊन निघालेला महेश पुन्हा परतलाच नाही
Ahmednagar Accident News : गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, अहमदनगरमधून एक भयानक रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील बीडच्या आष्टी तालुक्याच्या टाकळी अमिया या गावात संत बाळूमामांच्या मेंढ्या आलेल्या आहेत. यामुळे येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या परिसरातील बाळूमामाचे भक्त या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने … Read more