अहमदनगरच्या ‘त्या’ 14 बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजला ! 27 ला उमेदवारी अर्ज, ‘या’ दिवशी पार पडणार निवडणूक; आता शेतकरीही निवडणुक रिंगणात

Ahmednagar APMC Election

Ahmednagar APMC Election : अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता, जिल्ह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला आहे. यामुळे या चौदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासकाच्या माध्यमातून कामकाज चालवल जात आहे. अशा परिस्थितीत या बाजार समितीमध्ये निवडणुकीचा बिगुल केव्हा वाचणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. … Read more