Ahmednagar : अखेर ‘त्या’ आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; जाणून घ्या प्रकरण

Ahmednagar Finally a case was filed against 'those' eight people

Ahmednagar: अठरा वर्षांपूर्वी आईला पळवून नेल्याच्या रागातून एका इसमाला मारहाण करुन प्रवरा नदीपात्रात (Pravara River) फेकून दिल्याचा प्रकार पाच दिवसापूर्वी संगमनेरमध्ये (Sangamner) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी (Police) आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. आठ जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 307, 364, 120 (ब), 201, … Read more

जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड; दोन साक्षीदारांच्या साक्षीत विसंगती, न्यायालयाचे वेधले लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar cirme:- येथील जिल्हा न्यायालयात प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर जवखेडे हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे. संजय, जयश्री आणि सुनील जाधव यांच्या हत्याकांडातील आरोपी प्रशांत, दिलीप आणि अशोक जाधव यांनी हत्यारे विहिरीतील पाण्यात धुतल्याचा सरकारी पक्षाचा दावा आहे. विहिरीत उतरून हत्यारे धुण्याचे प्रात्यक्षिक (डेमो) प्रशांत याने सादर … Read more

विवाहिता घरी एकटीच असताना तरूणाने केले असे कृत्य

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022  Ahmednagar cirme :-पती मुलांना क्लासवरून आणण्यासाठी गेल्यानंतर गाडी चालकाने विवाहितेचा हात पिरगळून तिच्याशी गैरवर्तन केले. या प्रकरणी तरूण हेमंत पोपट झरेकर (रा. केडगाव, अहमदनगर) याच्याविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अहमदनगर शहरातील एका उपनगरात ही घटना घडली. फिर्यादीचे पती मुलांना … Read more