जमिअत उलमाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी 12 लाखाचा निधी जमा

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- जमिअत उलमाच्या अहमदनगर शहराची कार्यकारणी चे कार्यक्रमाचे आयोजन मुकुंद नगर येथील तमीमदारी मशीद येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये जमिअत उलमाचे जिल्हा अध्यक्ष काझी व मुफती मौलाना ईरशादुल्ला कासमी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली या बैठकीत संपूर्ण जिल्हाभरातून पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शहराची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. … Read more

स्वतःच्याच अपहरणाचा बनाव करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-  शहरातील एका हॉटेलमध्ये वेटर काम करणाऱ्या मुलाने आपल्या डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी आपलेच अपहरण झाले असे भासवून वडिलांना बुचकळ्यात पाडले, कोतवाली पोलिसांनी अवघ्या आठ तासांत हा प्रकार उघडकीस आणला आहे. दरम्यान स्वतःच्याच अपहरणाचा बनाव करणाऱ्या तरुणाला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. नेवासा तालुक्यातील देवगड येथून त्याला ताब्यात घेेेत … Read more

ते अनधिकृत फलक हटवले इतर फलकाचे काय? भाजपचा मनपाला सवाल

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-  नगर शहरात सुरू असलेल्या कोरोनावरील लसीकरणाची भाजपकडून जाहिरात केली जात आहे. भाजपने ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘धन्यवाद मोदीजी’ अशा आशयाचे फलक लावले होते. मात्र मनपाची रीतसर परवानगी घेतली नसल्याने हे सर्व फलक तातडीने हटविण्यात आले आहे. जाहिरात फलकांवर कारवाई केल्याने भाजपमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे … Read more

मनपाचे आरोग्य अधिकाऱ्यांवरील कारवाई रद्द; पुन्हा सेवेत हजर होण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- कोरोनाकाळात कार्यालयाच्या आवारातच कर्मचाऱ्यांसह वाढदिवसाची जंगी पार्टी केल्याने मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तसेच कोरोना काळातील त्यांच्या कामाचा परफॉर्मन्स देखील विचारात घेण्यात आला होता. त्यानंतर आयुक्त शंकर गोरे यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान यांच्यावर करण्यात आलेली सक्तीच्या … Read more

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्र, आर्किटेक्टचर क्षेत्रात करिअरची संधी

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  वास्तुशास्त्र/आर्किटेक्ट क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना करिअर घडवण्याची सुवर्णसंधी आता अहमदनगर शहरात उपलब्ध झाली. ‘रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्ट’ च्या वतीने वाळूंज अहमदनगर येथे ‘रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ जून २०१७ पासून सुरू करण्यात आले आहे. या कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रम (बॅचलर ऑफ आर्किटेक्चर) पूर्ण करण्याची संधी … Read more

शेतीच्या वादातून तरूणावर जीवघेणा हल्ला ! मी तुला आज जिवंत ठेवणार नाही…..

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- शेतीच्या कारणावरून नेहमी त्रास देतो म्हणून तिघांनी एका तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नवनागापूरात घडली. या हल्ल्यात सुरज कचरू कातोरे (वय 25 रा. तलाठी कार्यालयामागे, नवनागापूर) हा तरूण जखमी झाला आहे. त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणारे दीपक भारती व दोन अनोळखी इसम (नाव पत्ता माहिती … Read more

धक्कादायक ! घरी आलेल्या नातेवाईकाची सात वर्षीय चिमुरडीवर पडली वाईट नजर, आणि….

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  नगर शहरातील बोल्हेगाव येथे राहणाऱ्या एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर अनैसर्गिक अश्लिल कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना ठाण्यामध्ये एकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तत्परता दाखवत तात्काळ आरोपीला पाथर्डी तालुक्यातून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

संतापजनक : सात वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर अनैसर्गिक अश्लिल कृत्य

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  अहमदनगर शहरातील बोल्हेगाव येथे राहणाऱ्या एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर अनैसर्गिक अश्लिल कृत्य करणाऱ्या नातेवाइकाच्या विरोधात तोफखाना ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पाथर्डी तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. बोल्हेगाव येथे राहणारे हे कुटुंब आहे. मुलीचे वडील खासगी ठिकाणी नोकरी करतात, तर आई ही घरगुती व्यवसाय करत … Read more

दोघे भाऊ करत होत्या चोऱ्या… पोलिसांनी घेतले ताब्यात

जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. चोऱ्या, लुटमारी, दरोडे आदी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे . यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र गुन्हेगारांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील नेहमीच सतर्क असते. नुकतेच दोघा चोरटयांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. नगर शहराजवळील भिंगारमधील कापुरवाडी येथे दिवसा चोरी करणार्‍या माका (ता. नेवासा) येथील … Read more

शहरात ठेकेदाराने खोदलेले खड्डे मनपा नागरिकांच्या पैशातून बुजविणार !

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  नगर आणि खड्डे यांचे गेल्या अनेक वर्षांपासून मिळते जुळते समीकरण आहे. यातच विकासात्मक कामे होऊ अथवा नाही मात्र शहरात दरदिवशी कोठेनाकोठे रस्ते खोदून खड्डे करून ठेवलेली असतातच हे नित्याचे झाले आहे. यातच फेज-२ पाणी योजनेचे पाईप टाकण्यासाठी केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांत मोठे खड्डे पडलेले आहेत. ठेकेेदाराने केलेले खड्डे पालिकेकडून … Read more

नशेच्या धुंदीत त्याने कंटेनर घुसवला कापडबाजारात

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  पुण्याकडे जाण्यासाठी निघालेला एक कंटेनर हा मुख्य मार्गांनी न जाता तो नगर शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारांमध्ये थेट आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान संबंधित गाडी चालक हा नशेमध्ये असल्याचे बोलले जात आहे. नगर शहरामध्ये अवजड वाहनांना बंदी असताना सर्रासपणे वाहने शहरांमध्ये येत आहे. त्यातच नगर शहरामध्ये … Read more

आमदार अरुणकाका जगताप यांचा सत्कार करुन गुरुपूजन

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार अरुणकाका जगताप यांचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करुन गुरुपूजन करण्यात आले. त्यांच्याप्रती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुस्थानी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महिला राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश … Read more

अरे अरे! ‘ते’ मॉर्निंगवॉकला गेले अन परत आलेच नाही..?

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  सकाळी महामार्गावर सायकलिंगसाठी गेलेल्या नगर शहरातील गर्व्हन्मेंट कॉन्ट्रॅक्टर अश्विन दिलीप गडाख यांचा नगर-औरंगाबाद महामार्गावर वांबोरी फाट्याजवळ एका मालवाहू टेम्पोने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अश्विन गडाख हे निर्मलनगर परिसरात रहिवासी होते. त्यांची सरकारी ठेकेदार संस्था होती. या संस्थेमार्फत ते महापालिका, जिल्हा  परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग … Read more

न्यायालयाच्या आदेशाला डावलल्याप्रकरणी कोतवालीच्या पोलीस निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. सी. देशपांडे यांनी कारणे दाखवा नोटीस काढली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान याबाबतची माहिती अ‍ॅड. सुरेश लगड यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अहमदनगर महापालिकेचा ठेकेदार … Read more

झेडपी बदल्या सत्र ! पहिल्या दिवशी 49 तर दुसऱ्या दिवशी 11 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या काही दिवस थांबविण्यात आल्या होत्या. मात्र आता जिल्हा परिषेदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या बदल्या सुरू आहे. करोना संसर्गामुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या यंदा समुपदेशनाने ऑनलाईन बदल्या करण्यात येत आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी 49 कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात तर काल गुरूवारी … Read more

भिंगारमधील सराईत गुन्हगारांची ‘ती’ टोळी जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील तीन जणांच्या सराईत गुन्हेगारी टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी 15 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश पारीत केला आहे. या टोळीविरोधात गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, रस्तालुट आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे … Read more

कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असतानाच आता अहमदनगरकरांवर हे संकट !

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असतानाच आता डेंग्युचा ताप वाढला आहे. नगर शहरात डेंग्युचे दोन रूग्ण आढळून आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याभागात तातडीने उपाय योजना हाती घेतल्या आहेत. तसेच पावसाळा सुरू असल्याने डासांचाही उपद्रव नगर शहरात वाढला आहे.कोरोनाची दुसरी लाट जूनअखेर नियंत्रणात आली होती, परंतु, पुन्हा एकदा रूग्णवाढ … Read more

निसर्गातच पांडुरंगाचे दर्शन घेऊन वृक्षरोपण

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  आषाढी एकादशीनिमित्त निसर्गातच पांडुरंगाचे दर्शन घेऊन हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क मध्ये वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, दिपक बडदे, सर्वेश सपकाळ, श्रीरंग देवकुळे, अजेश पुरी, विकास भिंगारदिवे, जालिंदर बोरुडे, विकास निमसे, सुर्यकांत कटोरे, रमेश कडूस, … Read more