तिसर्या लाटेची पुर्वतयारी म्हणून भिंगारच्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन सेवा सुरू करावी
अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोरोनाच्या तिसर्या लाटेची पुर्वतयारी म्हणून गोर-गरीब रुग्णांच्या सोयीसाठी भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन सेवा सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी व ऊस तोड कामगार वाहतूक, मुकादम संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी वंचित … Read more