बायपास रोडवर होणार्‍या अपघातामुळे असुरक्षिततेची भावना

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-  शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांसाठी कोठी येथील मार्केटयार्डचे फळ, भाजीपाला व फुल विभाग सोयीचे असून सदर विभाग सुरु झाल्याने समाधानाचे वातावरण आहे. नेप्ती उपबाजार समिती येथे कोरोना काळानंतर भरविण्यात आलेले सदरचे बाजार गैरसोयीचे व असुरक्षित असल्याने तेथील फळ, भाजीपाला व फुल विभाग बंद करावा. तर कोठी येथील मार्केटयार्ड … Read more

अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मनमाड हायवे लगत नांदगाव येथे जेसीबीच्या फटक्याने फुटली. त्यामुळे नगर शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. आज पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला उद्या तर उद्या पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला परवा पाणी मिळणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.अमृत योजनेअंतर्गत अहमदनगर शहरासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम जेसीबीने सुरु … Read more

नगरकरानो इकडे लक्ष द्या उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने…

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- अहमदनगर शहरात सक्कर चौक ते स्टेट बँक चौक नगर-पुणे महामार्गावर उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. जे काम चालू आहे त्याच्या दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी जागा आहे. मात्र ही जागा कमी रुंदीची असल्याने व रस्त्यावर खड्डे देखील जास्त प्रमाणात झालेले आहे. संपूर्ण रस्त्यावर पावसाने चिखल साचले आहेत. या रस्त्याने जाताना … Read more

आठ दिवसात फेज २ पाणी योजनेचे पाणी न मिळाल्यास नागरिकांसमवेत आयुक्तांच्या दालनात आंदोलन…

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- नागापूर, बोल्हेगाव परिसरात फेज २ पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून, पाणी सोडण्याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे. तरी येत्या आठ दिवसात फेज २ पाणी योजनेचे पाणी न मिळाल्यास नागरिकांसमवेत आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, नगरसेवक अशोक … Read more

जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हा दाखल करा !

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- जिल्हा रुग्णालयात शासकीय योजनेतून सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. परंतु सदरचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविताना सर्व शासकीय नियम डावलून कोणत्याही प्रकारची टेंडर प्रक्रिया न राबविता, जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध न करता मर्जीतील लोकांना काम देण्यात आले. यामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. माहितीच्या अधिकारात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी माहिती मागवून ही सर्व कागदपत्रे … Read more

दादासाहेब रुपवते विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे आजी-माजी प्राचार्यांचा गौरव

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- शहरातील सिध्दीबाग जवळील बहुजन शिक्षण संघाचे दादासाहेब रुपवते विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रविंद्र पटेकर सेवानिवृत्त झाल्याबद्दल तर नूतन प्राचार्यपदाची सूत्रे राजेंद्र एडके यांनी स्विकारली असता त्यांचा स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी गौरव केला. यावेळी बबन कसाब, भिमराव जाधव, … Read more

मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळ्या राजवटीत देश देशोधडीला लागला

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- मोदी सरकारला नुकतेच सात वर्ष पूर्ण झाले. ही सात वर्षांची राजवट देशातील सर्वात काळी राजवट असून या कालखंडामध्ये देश आणि देशातील नागरिकांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे आ. लहू कानडे यांनी केला आहे. मोदी सरकारचा सात वर्षातील काळया राजवटीच्या निषेधार्थ काँग्रेस विधिमंडळ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना एकतर्फी प्रेमातून मुलीला…

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  प्रेमातून मुलीला पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार नगर येथे घडला आहे ,एक तर्फी प्रेमातून मुलीला पळवून थेट तिला डांबून ठेवल्याची धक्कादायक प्रकार नगर शहरात उघडकीस आला असून अकोला जिल्ह्यातील एका तरुणीला नगर शहरातील लाल टाकी येथे डांबून ठेवले असल्याचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे . या प्रकरणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना नेत्याने उघडकीस आणला ३३ लाखांचा घोटाळा !

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोंना काळात देखील भ्रष्ट मार्गाने काळा कारभार करण्याचा प्रकार सुरूच आहे. नगरचे पूर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरब्बीकर आणि विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या कार्यकाळात सीसीटीव्ही खरेदी घोटाळा झाला आहे. अधिकारी आणि हे सीसीटीव्ही पुरविणारा ठेकेदार यांनी संगनमताने हा घोटाळा केल्याचे … Read more

मा.सभापती मनोज कोतकर यांच्या प्रयत्नाने लसीकरण केंद्राचे उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- केडगाव येथील निशा लॉन येथे लसीकरण केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक यांना लस देऊन करताना मा.सभापती मनोज कोतकर समवेत नगरसेवक राहुल कांबळे, गणेश ननवरे, अनिल ठुबे, महिला बालकल्याण समिती सभापती लताताई शेळके, मच्छिंद्र कोतकर, विजय सुंबे, उमेश कोतकर, बाबासाहेब वायकर, जालिंदर कोतकर, अशोक कोतकर, आरोग्य कर्मचारी आदीसह नागरिक उपस्थित होते. … Read more

नागरिकांचे मनपा आयुक्तांच्या निवासस्थानी आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन अरणगाव रोड, महापालिका हद्दीतील इंदिरानगर भागात सुरु असलेले अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरु आहे. सदर काम सुट्टीच्या दिवसाचा फायदा घेऊन होत असताना तातडीने मोबाईल टॉवर उभारणीचे काम बंद होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी रविवारी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांचे निवासस्थानी जाऊन आंदोलन केले. या आंदोलनात जालिंदर चोभे … Read more

बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे कोविड सेंटर सर्वसामान्यांसाठी ठरले वरदान

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत देखील माणुसकीच्या भावनेने कार्य करणार्‍या बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या कोविड केअर सेंटर सर्वसामान्यांसाठी वरदान ठरले. या कोविड सेंटरला दोन महिने पुर्ण झाले असून, तब्बल 377 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती संस्थेचे संचालक फादर जॉर्ज यांनी दिली. मागील वर्षापासून बॉस्को ग्रामीण विकास केंद्र … Read more

केडगाव येथील भाग्योदय मंगल कार्यालय येथे लसीकरण केंद्र सुरू.

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- केडगाव येथील आरोग्य केंद्र हे फक्त एकच लसीकरण केंद्र असल्याने या ठिकाणी केडगाव भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होती त्यावर नियंत्रण ठेवून गर्दी कमी करण्यासाठी विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे लसीकरण केंद्र सुरू व्हावे यासाठी मागणी केली होती. या मागणीला यश आले असून … Read more

लसीकरणापासून आता कोणीही वंचित राहणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  संपूर्ण शहरभर मंगल कार्यालयांत लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांचे होणारे हाल आता थांबणार आहे, मंगल कार्यालय मध्ये नागरिकांना खुर्च्यांची व्यवस्था केली आहे, त्यामुळे गर्दीही नियंत्रणात आली. लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही. संजोग हॉटेलच्या माध्यमातून लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना चहा-बिस्कीट व नाष्ट्याची व्यवस्था देखील केली आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी … Read more

जिल्ह्यासाठी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध करा: आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे त्यासाठी नगर जिल्ह्याला लवकरात-लवकर लशीचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, आयुक्त शंकर गोरे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, विनित पाऊलबुधे, मर्चंट बँकेचे संचालक संजय … Read more

मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी तांदळे टोळीने केले पोलिसांचे बनावट ओळखपत्र

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- सावेडी उपनगर भागात भिस्तबाग परिसरातील नयन राजेंद्र तांदळे याच्यासह त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. दरम्यान पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आरोपी नयन तांदळेसह त्याच्या साथीदारांनी आणखी गुन्हे केल्याचे निष्पन्न होत आहे. या टोळीने एका व्यक्तीचे पाकीट चोरून त्यातील फोटाचा गैरवापर करत पोलिसांचे … Read more

केडगावातील लसीकरण केंद्र ठरतायत राजकीय वादाची कारणं

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारकडून गावपातळीवर लसीकरण मोहीम अत्यंत तीव्र गतीने सुरु आहे. यातच केडगावमध्ये देखील लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. मात्र आता केडगाव आरोग्य केंद्रात चालणारे लसीकरण महापालिकेच्या भाग्योदय मंगल कार्यालयात नेण्याच्या निर्णयाला केडगावमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध दर्शविला. यावरून केडगावमधील आजी-माजी नगरसेवकांमध्ये आरोग्य केंद्रातच खडाजंगी … Read more

केडगावात ‘या’ ठिकाणी सुरु करण्यात आले लसीकरण केंद्र

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- केडगाव येथील आरोग्य केंद्र हे फक्त एकच लसीकरण केंद्र असल्याने या ठिकाणी केडगाव भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होती. त्यावर नियंत्रण ठेवून गर्दी कमी करण्यासाठी आणखी एक लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यानुसर या मागणीला यश आले असून केडगाव येथील भाग्योदय मंगल … Read more