अहमदनगर जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनला विरोध बंद दुकाना समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी केला निर्णयाचा निषेध
अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊनला मंगळवारी बंद दुकान समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी विरोध दर्शविला. तर या निर्णयाचा निषेध नोंदवून सोमवार ते शुक्रवार सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोची गल्लीतील दुकान मालक व कामगार फिजीकल … Read more