पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न; पतीला दहा वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- पत्नीच्या अंगावर ऑसिड टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस दहा वर्ष सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. फिर्यादी पिडितेस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी आरोपी श्रीकांत आनंद मोरे (रा.प्रबुद्धनगर, आलमगीर, भिंगार, अहमदनगर) यास दोषी धरले. आरोपी मोरे याला … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : नेप्ती उपबाजार येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू

Chana Procurement

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगर येथे हरभरा खरेदी केंद्र चालू झाले असल्याची माहिती कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरचे सभापती अभिलाष रावसाहेब घिगे यांनी दिली आहे. सन २०२०-२१ या वर्षामध्ये आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी केंद्र कृषि उत्पन्न … Read more

अहमदनगर शहरात आणखी ३ कंन्टेन्मेंट झोन वाढले !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  नगर शहरासह उपनगरी भागात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागला असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी नगर महापालिका क्षेत्रात शनिवारी (दि.१३) बोल्हेगाव परिसरात ३ ठिकाणी मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केल्या नंतर सोमवारी (दि.१५) दुपारी आणखी ३ ठिकाणी मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. यामध्ये बालिकाश्रम रस्त्यावरील … Read more

दुषित पाण्याने नागरिक आजारी !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- शहरातील काटवन खंडोबा रोड, गाझीनगर भागात दुषित पाण्याने नागरिक आजारी पडले असून, नियमित व शुध्द पाणीपुरवठा करुन ड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सोडविण्याच्या मागणीचे निवेदन प्रभागातील नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव यांनी मनपा आयुक्तांना दिले. काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांना नळाद्वारे दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. सध्या … Read more

ब्रेकिंग न्यूज ! नगर शहरात तीन कंटेन्मेंट झोन जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेने कोरोना प्रादुर्भाव असलेल्या परिसरात कंटेनमेंट झोन सुरू केले आहेत. शहरातील तीन कंटेन्मेंट झोन १) बोल्हेगाव गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी रस्त्याची पूर्व बाजू आदिकैलास-बी इमारत २) राघवेंद्र स्वामी नगर परिसरातील संध्या जनरल स्टोअर्स ते उत्तरेकडील अपार्टमेंटपर्यंत ३) बोल्हेगाव मनोलिलानगर येथील डहाळे ज्वेलर्स ते … Read more

विकसीत उपनगर म्हणून मुकुंदनगरची ओळख निर्माण होणार -आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  मुकुंदनगर येथील प्रभाग क्रमांक 3 मध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, फारुक शेख, शादाब खान, सामाजिक कार्यकर्ते बाबा खान, साहेबान जाहागीरदार, अमोल गाडे, समीर खान, हाजी सलीम, शहा तनवीर, अ‍ॅड.इनामदार, संभाजी पवार, अज्जू शेख, वाहिद हुंडेकरी, डॉ.रिजवान शेख, … Read more

अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे पाच महिन्यांपासून विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित? या जि.प सदस्याचा गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-  कोरोनामुळे लॉकडाऊन व नंतरच्या काळात अशा एकूण आठ नऊ महिने शाळा बंद होत्या. त्या काळात पोषण आहार वाटला असे कागदावर दिसते. परंतु प्रतक्ष वाटला का नाही याची चौकशी झाली पाहिजे. आता पाच महिने झाले पाचवी ते आठवी शाळा सुरू आहे. परंतु त्यांना पाच महिन्यापासून पोषण आहार मिळत नाही अधिकारी सांगतात … Read more

सरकारी कार्यालयांतील विनामास्क फिरणाऱ्यांवर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांचा सर्जिकल स्ट्राईक

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-  जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व पोलिस अधिक्षक मनोज पाटील हे दोन्ही अधिकारी आता थेट फिल्डवर उतरले आहेत. आज त्यांनी अचानक विविध सरकारी कार्यालयांसह बाजारपेठेत भेटी दिल्या. कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता विना मास्क असलेल्यांना जागेवर दंड ठोठावला. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे मात्र अनेकांची … Read more

पाच भाग्यवान विजेत्या महिलांना पैठणी साडीचे बक्षिस

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- पाईपलाईन रोड येथील दहिवाळ सराफच्या वतीने महिला दिनानिमित्त सोने खरेदीवर ठेवण्यात आलेल्या सोडतीमधील पाच भाग्यवान विजेत्या महिलांना पैठणी साडीचे बक्षिस देण्यात आले. पाईपलाईन रोड, यशोदानगर येथील दहिवाळ सराफच्या वतीने महिला दिनानिमित्त दहिवाळ सराफच्या वतीने सोने खरेदीवर विशेष सवलत व सोडतचे आयोजन करण्यात आले होते. याला महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. … Read more

सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे जीवन प्रकाशमान केले -निकिता वाघचौरे

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-  सावेडी येथील परिस फाऊंडेशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी परिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा निकिता वाघचौरे, उपाध्यक्षा रंजना वाघचौरे, संदीप वाघचौरे, कैलास उशीर, आश्‍विनी उशीर, योगेश खोडके, अनिता वाघचौरे, प्रियंका अकोलकर, वर्षा काळे, मयुरी कार्ले, जयेश कवडे, युवराज कराळे, अ‍ॅड. महेश … Read more

एमपीएससीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी काँग्रेसचा भव्य मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानकपणे रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीने जाहीर केला आहे. या निर्णयाविरोधात अहमदनगर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा नगर शहरात काढण्यात आला. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. … Read more

पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत वासनजीत वॉरियर्स संघ विजयी

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- पंजाबी युथ ऑर्गनायझेशन आयोजित पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धा नगर क्लबच्या मैदानावर उत्साहात पार पडली. अंतिम सामना वासनजीत वॉरियर्स विरुध्द खालसा वॉरियर्स संघात झाला. अत्यंत अटातटीच्या झालेल्या सामन्यात वासनजीत वॉरियर्स संघाने दणदणीत विजय मिळवला. विजयी संघास कमल कोहली, राजू धुप्पड, विजय बक्षी, राकेश गुप्ता, जनक आहुजा, काकासेठ नय्यर, इंदरजीत … Read more

अवैध दारूची विक्री करणाऱ्यास पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- अहमदनगर शहरांमधील चांदणी चौक परिसरात एका 21 वर्षीय तरुणाला विनापरवाना बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक करताना भिंगार कॅम्प पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 09 मार्च 2021 रोजी ऋषीकेश लक्ष्मण बोरूडे (वय 21 रा.सारोळा बद्धी ता. नगर जि,नगर) यास विदेशी दारूची वाहतूक करताना पकडले असून … Read more

मनपा सभापतीपद राष्ट्रवादीला आणि महापौरपद सेनेला देण्याचे ठरलेले असताना उमेदवार उभा करून त्यांनी सिद्ध काय केले?

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  मध्यंतरी झालेल्या अहमदनगर मनपा स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि आगामी महापौर पद शिवसेनेला द्यायचे असे ठरलेले होते. वरिष्ठ पातळीवर पक्ष श्रेष्ठी आणि स्थानिक राष्ट्रवादीचे नेते, विद्यमान आमदार यांची या संदर्भात आपसात चर्चा झालेली होती. असे असताना नगर शहर शिवसेनेतील एका … Read more

क्रिकेटचे मैदान देखील महिलांनी गाजवले

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- नगर क्लबच्या मैदानावर सुरु असलेल्या पीपीएल क्रिकेट स्पर्धेत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा क्रिकेट सामना रंगला होता. पंजाबी सुपर क्वीन्स विरुध्द रॉकिंग ब्ल्यूस या महिलांच्या संघात झालेल्या सामन्यात पंजाबी सुपर क्वीन्स संघाने विजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत क्रिकेटचे मैदान देखील महिलांनी गाजवले. पंजाबी युथ ऑर्गनायझेशनच्या वतीने महिला दिनानिमित्त विशेष … Read more

स्त्री ही जन्मदाती, प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजविणारी, संस्कृती जपणारी -शितल जगताप

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी उपलब्ध आहे. त्या संधीचे सोने करून घेतले पाहिजे. अवकाशात गवसणी घालण्यासाठी पंखात बळ निर्माण करण्याचे काम जागतिक महिला दिनी केले जाते. स्त्री ही जन्मदाती, प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजविणारी, संस्कृती जपणारी तर घराचे घरपण आहे. शेतातील मजुरी करण्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांनी उंच भरारी घेतली … Read more

स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा विनयभंग करून दिली ‘ही’ धमकी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- एमआयडीसीत एका कंपनीतील घरात घुसून स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा विनयभंग केला. तसेच यावेळी आरोपींना अडवणूक करणाच्या महिलेचा पती व मुलाला देखील मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ६ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की,  पीडित महिला एमआयडीसी येथे राहत असून, तिने दिलेल्या फिर्यादीत … Read more

अहमदनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ, नागरिक भयभीत !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-अहमदनगर शहराच्या शहरासह उपनगरांत भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला. काल एकाच रात्रीत ३ ठिकाणी घरफोड्या करत रोख रक्कमेसह दागिणे, मोबाईल असा ऐवज चोरून नेल्याच्या घटना शुक्रवारी घडल्या आहेत. एकाच दिवशी या घटना घडल्यामुळे नागरिकांत चांगलीच भीती पसरली आहे. यातील पहिली घटना केडगाव उपनगरातील अंबिकानगर परिसरातील गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या प्रसाद गोविंद वालवडकर … Read more