या कारणामुळे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद नाही मिळाले ….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- महाविकास आघाडीतील पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने अहमदनगर शहरातील जगताप समर्थक निराश झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली असतानाही नगर शहर विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना प्रवेशाची चर्चा घडवून नंतर राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याच्या निर्णयामुळे चर्चेत राहिलेले नगरचे आमदार संग्राम जगताप यांचा मंत्रिपद मिळाले नसल्याचे बोलले जात आहे. हे पण वाचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :- चाकूने भोसकून तरुणाचा खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;-  एका तरुणाच्या पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील निंबळक बायपास येथे चाकूने भोसकून तरुणाचा खून करण्यात आला आहे. नवनाथ गोरख वलवे राहणार सारोळा कासार असे मयतचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोहन बोरसे व पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. (बातमी अपडेट … Read more

प्लॅस्टिकच्या वापराविरोधात कारवाईसाठी महापालिकेची पथके पुन्हा एकदा सज्ज

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधात कारवाईसाठी महापालिकेची पथके पुन्हा एकदा सज्ज झाली आहेत. व्यापार्‍यांच्या आडकाठीमुळे थांबलेली कारवाईही पुन्हा सुरू झाली असून, सोमवारी (दि.30) एकाच दिवसांत मनपाने 42 हजारांचा दंड वसूल केला आहे. काही दिवसांपूर्वी बाजारपेठेत कारवाईवेळी व्यापार्‍यांनी पथकातील कर्मचार्‍यांना अरेरावी केली होती. दंड भरण्यास नकार देत कर्मचार्‍यांना हुकसकावून लावले होते. व्यापारी … Read more

स्वबळावर निवडणूक लढवणार : माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;-  भिंगार शहरात भाजपची संघटनात्मक निवडणूक बिनविरोध झाली आहे. शहरात भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे लवकरच होणारी भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार आहे. प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार दिले जाणार आहेत. केंद्र सरकारकडून भिंगार शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन सुवेंद्र गांधी यांनी केले. भाजपच्या … Read more

दुचाकी चालवत मोबाइलवर बोलणे बेतले जीवावर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- भरधाव टँकरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पत्रकार चौकात घडली. कमलेश ऊर्फ अभिजित अनिल पटवा (३२, भुतकरवाडी) असे मृताचे नाव आहे. कमलेश यांचे मार्केटयार्डात अरिहंत सेल्स मशिनरी –  हार्ड वेअर हे स्पेअर पार्टसचे दुकान आहे. सोमवारी दुपारी ते दुचाकीवरून पत्रकार चौकातून सावेडीकडे चालले होते. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेचा नगरसेवक चोर ! केलीय तब्बल ९० हजारांची वीजचोरी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- घरातील वीजेच्या मीटरमध्ये बिघाड करून तब्बल ९० हजाराची वीजचोरी केल्याचा प्रताप महानगरपालिकेतील एका माजी नगरसेवकाने केल्याचे समोर आले आहे. माजी नगरसेवक सचिन तुकाराम जाधव, मंगला आण्णासाहेब जाधव (दोघे रा. किंग्जगेट रोड, नगर) यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण नगर कार्यालयाचे सहायक अभियंता स्वप्नील … Read more

मंत्रीपद न मिळाल्याने आ.संग्राम जगताप समर्थक नाराज

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीमंडळात संधी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. आ.जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत.राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील आमदार रोहित पवार, प्राजक्त तनपुरे,निलेश लंके,आशुतोष काळे,डॉ.किरण लहामटे हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. आ.जगताप हे दुसऱ्यांदा आमदार झाल्याने त्यांना मंत्रीपदाची संधी मिळेल,अशी आशा … Read more

आ.रोहित पवार व आ.संग्राम जगताप यांच्यापैकी एक जण होणार मंत्री !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्या होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्यातील दक्षिणेमधून चार आमदार असल्याने एका आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. आज मुंबईत सायंकाळी सुरू असलेली बैठकीत ही सकारात्मक चर्चा झाली आहे. आज मुंबईमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मॅरेथॉन … Read more

अब की बार, थ्री स्टार : स्वच्छता सर्वेक्षणात नगरकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- महानगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षण 2020 मध्ये सहभाग घेतलेला आहे. महापालिकेच्या वतीने स्वच्छता विषयक उपाययोजनांसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात ‘थ्री स्टार’ मानांकन मिळविण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने नागरिकांच्या सहकार्यातून प्रयत्न सुरू आहेत. उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, स्वच्छता सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठीही प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू … Read more

अत्यंत महत्वाचे : अहमदनगर – पुणे महामार्ग असेल १ जानेवारी रोजी बंद जाणून घ्या पर्यायी मार्ग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे होणाऱ्­या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने बुधवार दि.१ जानेवारी रोजी पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. त्या दिवशी पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक विविध मार्गाने वळविण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा येथे दि.१ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीमुळे यावर्षी … Read more

अपघातस्थळी मदत करण्याएवजी त्यांनी फोटो काढून अफवा पसरविल्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :-  केडगाव रेल्वे उड्डाणपुलावर गुरूवारी रात्री एसटी बस व ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. अश्रू केरु बोबडे (६०, पिंपळगाव आवळा, ता. जामखेड), गणेश शांतीलिंग साखरे (४५, हांडोगिरी,  जि. उस्मानाबाद) अशी त्यांचे नावे आहेत. नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या जामखेड-मुंबई एसटी बसला ( एमएच ११, बीएल ९२३८) नगरच्या दिशेने … Read more

माजी आमदार अनिल राठोड यांना धक्का

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्हा नियोजन समितीच्या महापालिका क्षेत्रातील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विनीत पाऊलबुद्धे व अनिल शिंदे मताधिक्याने विजयी झाले आहेत.  जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे व राष्ट्रवादी चे नगरसेवक विनीत पाउलबुद्धे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालावरून शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये फूट पडल्याचे पहावयास मिळाले आहे. बाप्पा विजयी … Read more

नगरच्या उड्डाणपुलास मंजुरी मिळाली तरीही….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलास मंजुरी मिळाली तरीही अद्याप याचे काम सुरु झाले नाहीय स्टेशन रस्त्यावरील तीन किलोमीटरच्या उड्डाणपुलासाठीचे खासगी भूसंपादन रेंगाळले आहे. या पुलासाठी २१ जणांची जमीन संपादित करायची असताना आतापर्यंत अवघी पाचजणांचीच जमीन मिळाली आहे. दरम्यान, कँटोन्मेंट मालकीच्या जमिनीचा मोबदला देण्याची ग्वाही देणारे पत्र महापालिकेने दिले असल्याने ही … Read more

2020 मध्ये गाव तिथे काँग्रेस अभियान राबविणार : आमदार डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- अहमदनगर जिल्हा काँग्रेस व सर्व फ्रंटल संघटना यांच्या वतीने सन 2020 हे अहमदनगर जिल्ह्यात संघटना बांधण्याचे वर्ष म्हणून विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हा काँग्रेसच्या वतीने 1 जानेवारी 2020 पासून गाव तेथे काँग्रेस हे अभियान राबविण्यात येणार असून वर्षभरात जिल्ह्यात सुमारे प्रत्येक गावात काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करण्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला घरचा रस्ता दाखविला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला घरचा रस्ता दाखविला आहे. या निवडणकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांना 52 मते मिळाली आहेत. अमोल येवले यांना 10 मते मिळाली. पाच मते बाद झाली. तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक विनित पाऊलबुद्धे यांना … Read more

आमदार अनिल राठोड यांची भाजपशी जवळीक ? भाजपच्या मोर्च्यात सहभाग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकारातून हिंदुत्ववादी संघटनांनी नगरमध्ये आज मोर्चा काढला. या मोर्च्यात शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी मोर्चात सहभाग घेतला. राज्यात भाजपची संगत तोडत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात धरला असला तरी नगरात मात्र एनआरसीच्या मुद्द्यांवर शिवसेना भाजपसोबत असल्याचे दिसले.या मोर्चात नगर शहर … Read more

नव्या वर्षात नगरकरांसाठी खासदार सुजय विखेंचे आहे हे व्हीझन !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- 2020 ह्या नव्या वर्षात पदार्पण करताना अहमदनगर शहर खड्डे मुक्त करण्याचा संकल्प आहे. तो यशस्वी होईल,’ असा विश्वास नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केला. मंगळवारी शहरातील नीलक्रांती चौकात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या पाहणीनंतर त्यांनी खड्डेमुक्त नगरचा संकल्प व्यक्त केला. दरम्यान, शहरातून जाणाऱ्या विविध महामार्गांच्या दुरुस्तीच्या कामांची … Read more

स्वच्छता जनजागृतीसाठी उपमहापौरांचा नागरिकांना ‘स्वच्छ नमस्कार’

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- शहरातील प्रत्येक नागरिकांनी माझे नगर माझे अभियान हे ध्येयधोरण बाळगून स्वच्छ सुंदर व हरित नगर करण्यासाठी मनपाला सहकार्य करावे. कचराकुंडी मुक्त शहर करण्यासाठी नागरिकांनी आपला ओला व सुका कचरा डस्टबीन मार्फत थेट घंटागाडीमध्ये टाकावा. स्वच्छ व सुंदरमुळे नागरिकाचे आरोग्य निरोगी व सदृढ राहण्यास मदत होईल. यासाठी मी आजपासून … Read more