शहरात दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र शिजत आहे का ?
अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- मागील काही दिवसापासून नगर शहरातील सामाजिक, राजकीय चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना अज्ञात लोकांकडून धमकी पत्र पाठवण्यात येत आहेत. यामागे नगर शहरातील हिंदू, मुस्लीम, दलित बांधव यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. शहरात दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र शिजते आहे की काय ? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने जिल्हा … Read more