Ahmednagar Cooperative Bank : रात्री पवारांनी बैठक घेतली, बँक आपल्याच ताब्यात येणार असताना फडणवीसांनी केली जादू, नगरमध्ये रंगली चर्चा..
Ahmednagar Cooperative Bank : काल अहमदनगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली. येथील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे जास्तीचे संचालक असताना देखील पराभव कसा झाला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या निवडणुकीआधी विरोधी पक्षनेते अजित … Read more