अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : एकाच दिवसात पाचशे पेक्षा जास्त रुग्ण ! वाचा तुमच्या परिसरातील अपडेट्स..
अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ३२७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७६ हजार ३४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५०९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २०१५ इतकी … Read more