श्रीगोंदा शहरातील एका डॉक्टरच्या कुटुंबाला कोरोनाची बाधा
अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाच आज शहरातील एका नामांकित डॉक्टर कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. या मुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसत असून,तालुक्यात सुमारे ५० च्या आसपास रुग्ण असतानाच आता शहरातील एका नामांकित डॉक्टरांच्या कुटुंबातील ३ सदस्यांना … Read more