अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला साठ हजारांचा आकडा आज वाढले ‘इतके’ रुग्ण !
अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार १५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २९५ ने वाढ … Read more







