कोरोना इफेक्ट! केडगाव देवी भक्तांसाठी यंदा ऑनलाईन दर्शन सुविधा

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा कहर अद्यापही कायम असल्याने देशभर सणउत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नुकताच झालेला गणेश उत्सव देखील अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. आता याच अनुषंगाने नवरात्रीचा उत्सव देखील सध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेला नवरात्रीच्या सणाच्या निमित्ताने नगरमधील केडगाव … Read more

या तालुक्यात कोरोना झाला पुन्हा सक्रिय

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचे संक्रमण कमी झाले होते, मात्र गेल्या २४ तासात पुन्हा एकदा कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी काहीश्या प्रमाणांत वाढली आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात गेल्या ४८ तासात १५३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच गेल्या ४८ तासात ९१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यानं घरी सोडण्यात … Read more

भारतीय संरक्षण विभागाने विकसित केलेली बेड आयसोलेशन सिस्टमप्रथमच नगर जिल्ह्यात कार्यान्वित

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना विषाणूला प्रतिबंधित अथवा नष्ट करणारी रामबाण लस निर्माण होऊन ती भारतात जनसामान्यांपर्यंत यायला पुढील किमान ५ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अशावेळी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने (डी.आर.डी.ओ.द्वारे) विकसित केलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानातून साकारलेली बेड आयसोलेशन सिस्टम (BIS) कोविड विरुद्धच्या संघर्षाला पूर्णतः कलाटणी देईल , असे प्रतिपादन ‘स्वयंपूर्ण फौंडेशनचे’ अध्यक्ष नाथाभाऊ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ८५८ रुग्ण बरे होऊन परतले घरी !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ३६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ८५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.७२ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३७३९ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ६०, … Read more

दिलासादायक! गेल्या 48 तासात एकाही मृत्यूची नोंद नाही

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असला तरी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात कोरोनामुळे कोणाचाही बळी गेलेला नाही. तसेच जिल्ह्यात हळहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटना दिसून येत आहे. दरम्यान रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 91.94 टक्के इतके झाले … Read more

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाखांच्या धनादेशांचे वाटप !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  कोव्हिड-१९ चा प्रादूभाव सुरु झाल्यापासून अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोव्हिड-१९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावत आहेत. हे कर्तव्य बजावत असताना काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते आज प्रत्येकी … Read more

आज ४१६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४१६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८८० इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.५१ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३२४१ इतकी आहे.  दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, … Read more

अधिक पैश्याची मागणी करणार्‍या खाजगी कोविड सेंटरवर कारवाई करावी

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरु असलेले कोविड सेंटरकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडून बीलापोटी अधिक पैश्याची मागणी केली जात आहे. अशा कोविड सेंटरवर साथ रोग नियंत्रण कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विनोद गायकवाड यांनी केली आहे. कोरोना रुग्णांसाठी शासकीय दर निश्‍चित केले असताना सुध्दा खाजगी कोविड सेंटरमध्ये अंधाधुंदी कारभार … Read more

आतापर्यंत ४२ हजार ४६४ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १०३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ४६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.१० टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २९०४ इतकी आहे. दरम्यान, आज १०३१ रुग्णांना बरे झाल्यामुळे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आज ३५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ४३३ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.९६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४५ ने वाढ झाली.  … Read more

या तालुक्यात कोरोनाचा आकडा दोन हजार पार

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. यातच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 45 हजारांच्या पार गेली आहे. दरम्यान नगर शहरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असताना जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये देखील कोरोना संक्रमणाचे धक्कादायक आकडे समोर येत आहे. राहाता तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 2202 वर जाऊन पोहचला आहे. … Read more

कोरोना चाचणीविनाच कैदी जेलमध्ये दाखल; रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसांपूर्वी राहुरी कारागृहातील कैदी, पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली होती. या घटनेस पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवला होता. एवढे होऊनही आता त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय चाचणीबरोबर कोरोना तपासणी करण्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ठ आदेश दिला होता. मात्र पोलीस प्रशासनाने वरिष्ठांचा आदेश धुडकावत पुन्हा एकदा राहुरी … Read more

खुशखबर! जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरीचा दर वाढला…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीचा दरामध्ये कमालीची घट झालेली पाहायला मिळते आहे. त्यातच एक दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरीचा रेट हा चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली असून, हा दर 89.86 टक्के आहे. आतापर्यंत 39 हजार 562 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात … Read more

खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचा कोरोनाची लागण झाली आहे. नुतीच त्यांनी ट्विटवर द्वारे हि माहिती दिली आहे. राणे म्हणाले कि, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४७ ने वाढ … Read more

या तालुक्यात 90 दिवसात आढळले 1600 कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आल्यांनतर नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागला. जिल्ह्यातील गाव, वाड्या वस्त्यांवर कोरोनाचा शिरकाव झाला. यातच सध्या नगर जिल्ह्यातील राहुरी मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनाची डोके दुखी बनले आहे. एक जुलै रोजी तालुक्‍यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. जुलैअखेर रुग्णसंख्या 73 झाली. ऑगस्टमध्ये रोज एका गावात … Read more

दिलासादायक! जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आज तब्बल ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ८९.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण … Read more

चिंताजनक! कोरोनामधून बरे झालात? परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  सध्या जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.  परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु ज्या … Read more