धक्कादायक! कोरोनाने घेतले आणखी ‘इतके’ बळी ; मृतांची संख्या @ ३३९

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला आहे. रिकव्हरी रेट जरी चांगला असला तरी मृत्यूचे प्रमाणवाढले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार काल सायंकाळी ६ ते आज दुपारी १२ वाजेपर्यंत ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींची संख्या ३३९ झाली आहे. त्याआधीच्या अहवालानुसार त्यामागील २४ तासांत २४ जणांचा … Read more

कोरोनाच्या बिलात ‘इतकी’ अतिरिक्त रक्कम ; प्रशासनाकडून हॉस्पिटलला नोटीसा

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु अनेक खासगी हॉस्पिटलकडून मात्र या रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यावर अंकुश ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली. या समितीने अद्यापपर्यंत 80 बिलांची तपासणी पूर्ण केली आहे. यात सुमारे 8 हॉस्पिटलकडून 8 लाख … Read more

आज नव्या १७० बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर*: जिल्ह्यात आज तब्बल ५४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २० हजार ५१० इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७० ने … Read more

कोरोनामुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-कोरोनामुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३३० झाली आहे. ६३२ नवे रुग्ण आढळून आले. दरम्यान, कोविड चाचणीसाठी नागरिकांची फरफट अजूनही कायम आहे. नगर शहरातील रामकरण सारडा वसतिगृहातील चाचणी केंद्रात सकाळपासूनच लोक येतात. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांची चाचणी केली जाते. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ३०६ जणांचा मृत्यू झाला … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ९६ रुग्ण वाढले, वाचा आज सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ६३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

धक्कादायक! राहाता नगरपालिकेत कोरोनाची एंट्री; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. २० हजारांचा आकडा रुग्णसंख्येने पार करेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील विविध गावांत कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. आता राहाता नगरपालिकेत कोरोनाने शिरकाव केला असून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ९६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.४७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवरी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

महापालिकेच्या `बड्या` अधिकाऱ्याच्या दालनात कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-   नगर शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील कोरोना रोखण्यासाठी दिवसरात्र काम करणारे कोरोनायोध्येही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता थेट महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. आयुक्तांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला व त्यांच्या कुटुंबाला उपचारासाठी कोरोना उपचार केंद्रात दाखल केले आहे. आतापर्यंत महापालिकेच्या दोन कर्मचार्‍यांना … Read more

गणेश मंडळाच्या बैठकीत उपस्थित राहिलेले अध्यक्षच कोरोना पॉझिटिव्ह, प्रतिष्ठीत धास्तावले !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र तयारी सुरु आहे. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव साध्या पद्धतीने आणि प्रशासकीय नियम पाळून साजरा केला जाणार आहे. या संदर्भात अहमदनगर शहरातील गणपती मंडळांच्या अध्यक्षांची एक बैठक बोलावली होती. परंतु या बैठकीत उपस्थित असणाऱ्या मानाच्या एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बैठकीला … Read more

जिल्ह्यात कोरोनाने आणखी दहा जणांचे बळी घेतले

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  नगर शहर व जिल्ह्यात कोरोनाने आणखी दहा जणांचे बळी घेतले. त्यामुळे बळींची संख्या १९१ झाली आहे. दरम्यान, चोवीस तासांत जिल्ह्यात आणखी ६५० पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.०८ टक्के आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार … Read more

कोरोनाचा रुग्ण बरा झाला तरीही धोका; `ही` लक्षणे आढळतात

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- देशात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्या पेशंटची संख्याही वाढते आहे. मात्र, कोरोनाचे रुग्ण बरा झाला तरी त्यांना पुन्हा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले तरी निश्चिंत राहणे धोकादायक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना … Read more

प्रदीपशेठ गांधी यांच्या निधनाने नगरच्या उद्योग क्षेत्राला मोठा धक्का

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून नगरचे नाव राज्यभरात नेणारे येथील प्रसिद्ध उद्योजक, कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक प्रदीपशेठ गांधी (वय 65) यांचे करोनाने निधन झाले. चार दिवसांपासून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. कापड व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या कोहिनूर वस्त्रदालनासह विविध उद्योग-धंद्यांच्या माध्यमातून प्रदीपशेठ गांधी यांनी नगरच्या नावलौकिकात … Read more

‘ह्या’ तालुक्यात कोरोनाच्या बळींची संख्या ९ वर

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. राहुरी तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. राहुरी तालुक्यात आज दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात वळण व वांबोरी येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ९ इतकी … Read more

‘ह्या’ शहरात कोरोनाने घेतला चौथा बळी

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. नेवासे तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरी गाठली आहे. त्यामुळे नेवासे शहरात जनता कर्फ्यू लागू केला होता. आता शहरात कोरोनाचा चौथा बळी गेल्याची माहिती तहसीलदार रुपेश कुमार सुराणा … Read more

अहमदनगर शहरातील हे हॉस्पिटल मनपाच्या ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरात कोरोनाने कहर केला असून सातत्याने रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता महापालिकेने जुने दीपक हॉस्पिटल ताब्यात घेतले आहे. काल मंगळवारी नगर शहरातील 270 नव्या बाधितांची भर पडली. बेडची संख्या आणि बाधितांचा आकडा ताळमेळ जुळत नसल्याने महापालिकेने आता खासगी हॉस्पिटल … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ४१ रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६६४७ झाली आहे. रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.०८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४१ ने वाढ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात ७५७ नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने चाचण्यांची संख्या मोठा प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे बाधीत रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य होत आहे. आज जिल्ह्यात एकुण ७५७ रूग्ण आढळून आले. यात, जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ४८, अँटीजेन चाचणीमध्ये ४०२ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत ३०७ रूग्ण बाधीत … Read more

श्रीगोंदा तालुक्यात आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील 80 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा आज मृत्यू झाला.त्यामुळे तालुक्यात कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तींची संख्या 4 झाली आहे. येळपणे येथील 80 वर्षीय व्यक्ती इतर आजारांशी झुंजत होते. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.दरम्यान आज आत्तापर्यंत 110 व्यक्तींच्या तपासणीत एकूण 11 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात हंगेवाडी … Read more