श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या @३००

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सात हजाराच्या पुढे गेला आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावांत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा तीनशेच्या पार गेला आहे. यामध्ये उपचार घेऊन बरे होणारी संख्याही दोनशेच्या आसपास आहे. यामध्ये तीन जणांचे मृत्यू झाले आहे. शहर दोन दिवसांपासून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ४३५ नवे रुग्ण, वाचा दिवसभरातील अपडेट

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४३५ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३ ,अँटीजेन चाचणीत १९४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १९८ रुग्णांचा समावेश आहे.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२४३ इतकी झाली आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका पोलीसाचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असून रुग्णाच्या वाढत्या संख्येबरोबरच मृत्यू होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. आज नेवासा तालुक्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने तालुक्यात पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नेवासा येथील कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले … Read more

श्रीगोंदा तालुक्यात महिलेचा कोरोनाने मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील एका ५० वर्षीय महिलेचा कोरोनाणे मृत्यू झाला असून सदर महिला पारनेर तालुक्यातील सूपा येथे उपचार घेत होती. तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच असून आज तब्बल 33 जण कोरोना बाधित निघाले आहेत. त्यातील शहरात आज सर्वाधिक 22 रुग्ण निघाल्याने शहरात कोरोनाची मोठी धास्ती आहे. तालुका आरोग्य अधिकारी … Read more

‘ह्या’ तालुक्यात नव्याने 18 कोरोना रुग्ण;चिंता वाढली

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले आहेत. काल आलेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा १८ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यात अद्यापपर्यंत १३६ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यातील ९० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. शहरातील परवा सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील 101 … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : नगरसेविका व माजी उपनगराध्यक्ष कोरोनाबाधित !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यासह श्रीगोंदा शहर व तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे आज दुपारपर्यंत प्राप्त अहवालात एकूण 7 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या असून त्यात श्रीगोंदा शहरातील एक नगरसेविका व माजी उपनगराध्यक्ष या पती पत्नीलाच आता कोरोनाचा लागण झाली आहे ,आज या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन ?

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. आता नेवासे तालुक्यातही अनेक रुग्ण सापडले आहेत. मागील चार महिन्यात शहरात अवघे चार रुग्ण आढळून आले होते. मात्र आता याच आठवड्यात जास्त प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. शहरात सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे … Read more

पारनेर तालुक्यात आज ७ कोरोना बाधीत

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात आज ७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. पारनेर २, तिखोल २, सुपे व पाडळी दर्या येथील प्रत्येकी १ रुग्ण बाधीत पारनेरच्या दोन पैकी एक रुग्ण केडगाव येथे वास्तव्यास, तर दुसरा म्हसोबा झाप येथील आरोग्य यंत्रणेचा खुलासा. २३ संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह. राधे ११, टाकळी ढोकेश्वर ३,पारनेर, कान्हूरपठार … Read more

धक्कादायक बातमी : अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात ४२८ कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२८ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५४, अँटीजेन चाचणीत १२६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २४८ रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६०४ इतकी झाली आहे. … Read more

कोरोनाचा विस्फोट एकाच घरातील १३जण पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- पाथर्डी शहरात कोरोनाचा कहर वाढतच असुन सत्तावीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल आरोग्य विभागाला मिळाले आहेत. त्यामधे शहरातील एका कपड्याच्या व्यापा-याच्या घरातील तेराजण, वाळुंज -तिन , नाथनगर-चार, कारेगाव,पागोरी पिंपळगाव, मढी वामनभाऊ नगर – प्रत्येकी एक व शहरातील -एक ,रंगार गल्ली -एक या रुग्णांचा समावेश आहे. शेवाळे गल्लीतील मृत झालेल्या … Read more

‘ह्या’ तालुक्यात कोरोनारुग्णांची संख्या सहाशे पार; नव्याने 55 रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. तालुक्यात नव्याने 55 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता तालुक्याची एकूण संख्या 654 झाली असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. ह्या नव्याने वाढलेल्या रुग्णांमध्ये घुलेवाडी येथील 57 … Read more

‘ह्या’ तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच..

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही.  काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका  कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत. मागील 3 दिवसात 20 कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस कर्मचाऱ्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- पाथर्डी शहरातील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या आईचा (वय.६७ वर्षे) कोरोनामुळे सोमवारी अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मुत्यु झाला. कोरोनाचा पाथर्डी तालुक्यातील हा पहीला बळी असुन,यामुळे नागरीकामधे पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. शहरातील या वृद्ध महीलेला काही दिवसापुर्वी श्वसनाचा त्रास होवु लागल्याने त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल … Read more

नातेवाईकाच्या दशक्रियाविधीसाठी गेले आणि नंतर समजले कोरोना…

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील विविध गावांत कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. तालुक्यातील लोणी बुद्रुक याठिकाणी कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढू लागले आहे. येथील रुग्णांची संख्या पाच झाली असून 7 जणांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११३६ झाली आहे. नगर ग्रामीण १, नगर शहर ३७,नेवासा ५,पारनेर ३,राहाता ४,पाथर्डी १४, कॅन्टोन्मेंट २, राहुरी ४,संगमनेर ३२,श्रीगोंदा १,अकोले ७, कर्जत येथील ०१ रुग्ण आज बरे झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक … Read more

लागोपाठ चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा तीन महिन्यांपूर्वी आश्वी बुद्रूक येथे रुग्ण आढळला होता. तो बाधित रुग्ण ठणठणीत बरा होऊन आल्यानतंर तब्बल तीन महिन्यांनंतर आश्वी परिसरातील शिबलापूर येथे शुक्रवारी एक, तर शनिवारी लागोपाठ चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून शिबलापूर ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकानी पुढील पाच दिवसांसाठी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री ५५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ७८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ६१३ इतकी झाली असून एकूण ९२० रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान आज सकाळी ५४ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून … Read more

दिवसभरात शहरात कोरोनाने घेतले तीन बळी

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- नगर शहरातील आडते बाजार येथील एका 60 वर्षीय व्यापाऱ्याचा औरंगाबाद रोड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला मुकुंद नगर मधील दर्गा दायरा येथील 44 वर्षीय पुरुषाचा नालेगाव चौकातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता नगर शहरात कोरोनाने बळी घेतलेल्यांची संख्या ११ अकरा … Read more