सायंकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत व्यक्तींच्या हालचालींवर प्रतिबंध

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-   अहमदनगर महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक आदेशाची मुदत वाढविली आहे. यापूर्वी दिनांक 17 जुलैपर्यंत असणारे प्रतिबंध आता दिनांक 31 जुलै रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :अहमदनगर जिल्ह्यात आज २२ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 22 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. यात अकोले ०१, नगर ग्रामीण ०२, नगर शहर ०१, पारनेर ०२, संगमनेर १५,श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत यामुळे आता पर्यंत कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९५ झाली असुन सध्या ४९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार : दिवसभरात तब्बल 167 जणांना लागण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ वाढ होत आहे.  आज जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आज तब्बल १६७ ने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार झाला असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३२२ वर पोहोचली आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’आदेश

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हजार पार करून पुढे गेल्याने चिंता वाढली आहे. आता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जुलैपर्यंत लागू केलेला प्रतिबंधात्मक आदेशाची ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला होता. मात्र हा आदेश … Read more

धक्कादायक : अहमदनगर जिल्ह्यात 24 तासांत वाढले 114 कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 (10.56 AM) :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी 32 कोरोना रुग्ण आढळले आहेत, धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासात अहमदनगर जिल्ह्यातील 114 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील 16, संगमनेर 11, आणि श्रीगोंद्यामधील पाच जणांचा समावेश आहे. सकाळच्या 32 जणांच्या अहवालानुसार नगर शहरातील पाईपलाईन रोड, भराडगल्ली, बालिकाश्रम … Read more

कोरोना ब्रेकिंग : पुन्हा पाच महिला कोरोना बाधीत

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 (11.13 AM) :- संगमनेरमध्ये आज पुन्हा पाच महिला कोरोना बाधीत आढळुन आल्या आहेत. त्यामुळे संगमनेरमध्ये कोरोनाची दहशत सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. आज सकाळी शासकीय रुग्णालयातुन मिळालेल्या अहवालानुसार निमोण येथील 45 वर्षीय महिला तर कसारा दुमाला येथील 19 वर्षीय युवतीला व 30 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. गुंजाळवाडी येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग:’ह्या’ बड्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना कोरोनाने ग्रासल्याचे समोर आले आहे. नगर रचना विभागातील कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून आजारी होता. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्या पाठोपाठ आरोग्य आणि आस्थापना विभागातील एका अधिकाऱया कोरोनाची लागण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 36 जणांना कोरोनाचा संसर्ग

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 36 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. अहमदनगर शहरातील 26, तर ग्रामीण भागातील 10 रुग्णांचा यात समावेश आहे. 36 पैकी 30 अहवाल हे खाजगी प्रयोगशाळेतील आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या लॅबमध्ये 193 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेनुसार चार नगर शहरातील असून नगर … Read more

चिंताजनक! जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या हजारीकडे

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 842 झाली आहे. लवकरच रुग्णसंख्या हजारांचा टप्पा ओलांडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दररोज येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह अहवालांची संख्या पाहता कोरोना हजारीपार गेल्यास अवघड परिस्थिती उद्भवणार आहे. सुरुवातीला कोरोनाचा शिरकाव मुकुंदनगर येथे झाला होता. प्रशासनाने योग्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज ६३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद !

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले. त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या ४७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर येथील १०, नगर महापालिका क्षेत्रातील तीन, नेवासा … Read more

… अन भिंगार पोलिसांनी केला ठाण्याचा दरवाजा बंद

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत चालले आहे. भिंगार शहरातही याचे प्रमाण लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर बचावासाठी भिंगार पोलिसांनी दक्षता घेत चक्क भिंगार पोलीस ठाण्याचाच दरवाजा बंद केला आहे. ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांची गर्दी टाळण्याकरीता पोलिसांनी बरेच उपाय केले. नागरिकांना समजावून सांगूनही ते ऐकत नसल्याने शेवटी पोलिसांनी … Read more

‘ती’ अफवा पसरली अन अनेक जण स्वत:हून क्वारंटाईन झाले

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील क्वारंटाईन असलेल्या ‘त्या’ आजारी रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि ब्राह्मणीकरांची धाकधूक वाढली. अनेकांनी तर स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले तर अनेकांनी बाहेर फिरायचेच बंद केले. परंतु आता याबाबाबत राहुरीचे तहसिलदार एफ.आर शेख व वैद्यकीय अधिकारी अविनाश जाधव यांनी अद्याप अहवाल आला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या भागात दिवसभरात आढळले ४८ कोरोना बाधित रुग्ण ! वाचा सविस्तर माहिती एकाच ठिकाणी

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज दुपारी १८ तर सायंकाळी ३० असे एकुण ४८ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपारी १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले ते खालीलप्रमाणे भिंगार – ७, संगमनेर – १, शेवगाव – १, पारनेर – २, राहाता – १ नगर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी झालाय करोनाचा उद्रेक

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : करोनाचे संक्रमण महाराष्ट्रात लक्षणीय आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही व्हायला लागला आहे. अहमदनगरमध्ये मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (गुरुवार) जिल्ह्यात करोना संसर्गाचा उद्रेक झाला. कोरोनाबाधितांचा विक्रमी आकडा समोर आला आहे. दिवसभरात सर्वाधिक 66 व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनाची व नागरिकांची चिंता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : दिवसभरात तब्बल 58 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 58 कोरोना रुग्ण आढळले आहेत, रात्री उशिरा 37 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. सकाळी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आज दिवसभरात 54 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.अहमदनगर जिल्ह्यात आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत.   37 रूग्णांमध्ये नगर शहरात 13 … Read more

हसन मुश्रीफ म्हणाले ‘या’ महिन्यापर्यंत जग कोरोनामुक्त होणार !

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : नोव्हेंबरपर्यंत जग करोनामुक्त होईल असा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आज (9 जुलै) अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर दौऱ्यावर आले होते.यावेळी ते बोलत होते. सप्टेंबरपर्यंत करोना रूग्ण संख्या कमी होईल. नोंव्हेबरपर्यंत जग करोना मुक्त होईल असा विश्वास वाटतो असे मुश्रीफ यावेळी म्हणाले.मागील काही दिवसांपासून … Read more

‘त्या’ घटनेमुळे सावधगिरी म्हणून ‘ह्या’ठिकाणचे सर्व व्यवहार बंद

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  सोनईमध्ये एका 54 वर्षीय नोकरदाराचा मृत्यू झाला. हा औरंगाबादमधील गंगापूर भागातून आलेला असल्याने त्याच्या मृत्यूबाबत विविध शंका कुशंका घेण्यात येत आहेत. त्या संशयास्पद मृत्यू झालेल्या इसमाचा जेथे जेथे संपर्क आला अशा 22 व्यक्तींचे स्त्राव शासकीय लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अधिकृत अहवाल बुधवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाला नव्हता. … Read more

कोरोना रुग्ण ‘या’ गावचे, नाव जाहीर झाले दुसऱ्याच गावाचे

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्यानुसार प्रशासनाने टेस्टिंगचे प्रमाणही वाढविले आहे. त्यानुसार आज २१ जणांना कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परंतु यामध्ये नगर तालुक्यातील अरणगाव आणि हिवरेबाजार येथे रुग्ण आढळले, असा उल्लेख होता. त्यामुळे या गावांत घबाराट पसरली. परंतु काही वेळानंतर या दोन्ही गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण नसल्याची … Read more