कोरोना ब्रेकिंग : चार जणांना कोरोना; एकाचा मृत्यू !
अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : संगमनेर शहरात आज ऑरेंज कार्नर आणि गणेशनगर परिसरात कोरोनाचे चार रुग्ण आढळले आले आहेत.तर निमगाव जाळी येथे देखील एका तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आज श्रमिकनगर येथे एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आता पुन्हा चार रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने संगमनेर तालुक्यात कोरोनाने १६९ चा आकडा गाठविला … Read more








