अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : एका दिवसात वाढले इतके रुग्ण, वाचा जिल्ह्यातील अपडेट्स…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार ५८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६६ ने वाढ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : एका दिवसात वाढले तब्बल २७८ रुग्ण आणि झाले इतके ‘मृत्यू’ वाचा 24 तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १५७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १२६ आणि अँटीजेन चाचणीत ११ रुग्ण बाधीत आढळले. तसेच गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार ४३९ इतकी झाली … Read more

….त्यामुळे नगरला कोरोना चाचण्यांमध्ये झाली वाढ लवकरच कोविड सेंटर सुरू होणर ?

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात दररोज दीड हजार ते दोन हजारच्या दरम्यान चाचण्या केल्या जात आहेत. याशिवाय शहरातील दोन खासगी लॅबमध्येही मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत आहेत. १ फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : एका दिवसात ६ मृत्यू, वाचा चोवीस तासांतील सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार २८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान,काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८६ ने वाढ झाल्याने उपचार … Read more

पुढील दहा दिवस अत्यंत महत्वाचे कोव्हिड टास्क फोर्समधील डॉक्टरांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-आज मितीला राज्याच्या अनेक भागांत कोरोना रूग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. मुंबई आणि उपनगरांतही तीच परिस्थिती आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करायचे की नाही याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांवर सोडला आहे. अमरावतीत सात दिवसांचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. एकंदर या सर्व परिस्थितीत कोव्हिड टास्क फोर्समधील डॉ.राहुल पंडित यांनी मात्र चिंता … Read more

अहमदनगरकरांसाठी चिंताजनक बातमी : आज झाले कोरोना रुग्णाचे द्विशतक !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार १११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७८ ने वाढ … Read more

‘या’ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले असून मागील काही दिवसात तालुक्यात ४५ जणांना कोरोनाची बाधा झाली असून मागील दोन दिवसात बेलवंडी पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यासह ४ कर्मचारी तसेच राजकीय नेते, शिक्षक, व्यापारी, पोलिस आणि शेतकऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू … Read more

गेल्या 24 तासात तिघांचा मृत्य तर 174 जण कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  गेल्या 24 तासात जिल्ह्यात कोरोनामुळे तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायकबाब म्हणजे जिल्ह्यातील 174 कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या 72 हजार 943 इतकी झाली आहे. दरम्यान जिल्ह्यासाठी एक दिलासादायक वार्ता म्हणजे जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 97.29 … Read more

खुशखबर ! ‘या’ दिवशीपासून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लस मिळणार आहे. येत्या सोमवारपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. … Read more

ही बातमी वाचाच ! कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात …

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.महसूल, पोलिस, पालिका, आरोग्य व पंचायत समिती अशा सर्व यंत्रणा संयुक्तपणे कार्यरत झाल्या आहेत. नागरिकांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. लग्नसोहळे, दशक्रियासाठी शासनाने निर्धारित केलेल्या संख्येपेक्षा जास्त उपस्थिती तपासणीदरम्यान आढळली, तर तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक रणजीत डेरे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ हजार ९४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७६ ने वाढ … Read more

अन्यथा पुन्हा लॉकडाऊनची नामुष्की ओढवू शकते…

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-संगमनेर तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होणे गरजेचे आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक नेमले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. नियमांचे पालन करा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊनची नामुष्की ओढवू शकते, असा इशारा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिला. लग्न समारंभ, … Read more

आज वाढले इतके रुग्ण ! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे जिल्हावासियांना आवाहन…

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर राज्याच्या काही भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा पातळीवरही संसर्ग रोखण्यासाठी आता पुन्हा वेगाने पावले उचलली असून जिल्हावासीयांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क वापरावा, शारिरीक अंतर पाळावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा. रात्री … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ लॉन्सला २० हजार दंड !

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या नियम व अटींचे पालन न करणारी मंगल कार्यालये, तसेच आयोजकांवर कारवाईचा बडगा प्रशासनाने उचलला आहे. सोमवारी येथील अमृता लॉन्सच्या व्यवस्थापकांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. रविवारी येथील विघ्नहर्ता लॉन्समध्ये महावितरणचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पानसरे यांच्या मुलीचे लग्न होते. अगोदरच लग्नाचे निमंत्रण नातेवाईक व मित्र परिवाराला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढतोय कोरोना ! चोवीस तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-:- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा पायउतार होण्यास सुरुवात झाली होती. रुग्णदर घटत असल्याने प्रशासन देखील काही काळ निर्धास्त झाले होते.  मात्र या आनंदावर विरजण पडू लागले असल्याचे चित्र सध्या नगर जिल्ह्यात तयार झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी पुन्हा वाढत आहे. तसेच कोरोनाचा धोका वाढू लागल्याने प्रशासन देखील पुन्हा अलर्ट … Read more

नागरिकांनो लक्ष द्या; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा पायउतार होण्यास सुरुवात झाली होती. रुग्णदर घटत असल्याने प्रशासन देखील काही काळ निर्धास्त झाले होते. मात्र या आनंदावर विरजण पडू लागले असल्याचे चित्र सध्या नगर जिल्ह्यात तयार झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी पुन्हा वाढत आहे. तसेच कोरोनाचा धोका वाढू लागल्याने प्रशासन देखील पुन्हा अलर्ट मोडवर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ हजार २१४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०५ ने वाढ झाल्याने … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्हा प्रशासन अलर्ट जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले ‘हे’ आदेश

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-आज एकीकडे आपण विविध उपाय करत कोरोनावर नियंत्रण मिळवले असतानाच दुसरीकडे मात्र राज्यातील अनेक  भागात करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.‌नगर जिल्ह्यातही रूग्णसंख्या वाढु लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.  कोविड केअर सेंटरसह सर्व वैद्यकीय सुविधा … Read more