अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११३६ झाली आहे. नगर ग्रामीण १, नगर शहर ३७,नेवासा ५,पारनेर ३,राहाता ४,पाथर्डी १४, कॅन्टोन्मेंट २, राहुरी ४,संगमनेर ३२,श्रीगोंदा १,अकोले ७, कर्जत येथील ०१ रुग्ण आज बरे झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक … Read more

65 वर्षीय महिलेसह चिमुकलीला कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत. आता राहुरी तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. राहुरी शहरात दोन दिवसांपूर्वी एका व्यापार्‍याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राहुरी शहरातील बाधितांमध्ये त्या बाधिताची … Read more

आता ‘ह्या’ तालुक्यात वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत. आता राहुरी तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. राहुरी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. काल दुपारी 4 वाजेच्या तालुका आरोग्य विभागाच्या … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज सकाळी आढळले ८ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णलयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी ८ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एक आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज वाढले ३९ रुग्ण जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या @१३६१

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 (1.28 PM):- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले तर काल रात्री उशीरा १८ जणांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले. यामुळे जिल्हयात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही ५३४ इतकी झाली आहे. दरम्यान, आज सकाळी २२ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्जार्च … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात 21 रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत आज 21 ने वाढ झाली आहे.  जिल्हा आज सकाळी आणखी 21 जणांना कोरोनाचा संसर्गाचे निदान झाले. रात्री उशिरा 18 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यात भिंगार शहरातील 10, श्रीगोंद्यातील 05, नगर आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी 03 रुग्ण आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :अहमदनगर जिल्ह्यात आज २२ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 22 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. यात अकोले ०१, नगर ग्रामीण ०२, नगर शहर ०१, पारनेर ०२, संगमनेर १५,श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत यामुळे आता पर्यंत कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९५ झाली असुन सध्या ४९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार : दिवसभरात तब्बल 167 जणांना लागण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ वाढ होत आहे.  आज जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आज तब्बल १६७ ने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार झाला असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३२२ वर पोहोचली आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून … Read more

आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हे गावच झाले कंटेनमेंट झोन !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  एकीकडे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आता त्याचे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे नगर तालुक्यातील घोसपुरी या गावात ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण गाव कन्टेन्मेंट झोन जाहीर केले आहे. सोमवारी गावातील एक व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे स्राव नमुने घेतल्यानंतर त्याच्या घरातील दोघांसह संपर्कातील एक … Read more

अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या या नागरिकांनी स्वतःकेले गावबंद

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  शहरापासून जवळच असलेल्या बुऱ्हाणनगर या गावात ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी स्वतः बंद पाळून संपुर्ण गाव बंद ठेवले आहे. नगर जिल्हा व शहरात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळुन येत आहेत. शहरात आजूबाजूच्या उपनगरासह अनेक गावातील नागरिकांचा संपर्क येत आहे. आणि यातूनच उपनगरासह ग्रामीण भागात देखील … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’आदेश

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हजार पार करून पुढे गेल्याने चिंता वाढली आहे. आता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जुलैपर्यंत लागू केलेला प्रतिबंधात्मक आदेशाची ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला होता. मात्र हा आदेश … Read more

धक्कादायक : अहमदनगर जिल्ह्यात 24 तासांत वाढले 114 कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 (10.56 AM) :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी 32 कोरोना रुग्ण आढळले आहेत, धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासात अहमदनगर जिल्ह्यातील 114 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील 16, संगमनेर 11, आणि श्रीगोंद्यामधील पाच जणांचा समावेश आहे. सकाळच्या 32 जणांच्या अहवालानुसार नगर शहरातील पाईपलाईन रोड, भराडगल्ली, बालिकाश्रम … Read more

— अशी वेळ कुणावरही येऊ नये ! आमदार कानडे झाले भावूक!

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : करोनाची लागण झाल्याने आम्ही पती-पत्नी हॉस्टिलमध्ये राहून त्याच्याशी संघर्ष करतो आहोत. तुम्हीही बाहेर नियम पाळून करोनाशी संघर्ष करा. तज्ज्ञांचा सल्ला आणि शास्त्रीय पद्धतीने मुकाबला केल्याशिवाय हे संकट हटणार नाही. मात्र अशी दुर्दैवी वेळ कुणावरही येऊ नये’ अशी अपेक्षा करत श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे हे भावुक झाले आहेत. आ. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ कापड व्यावसायिकांच्या मुलाचाही कोरोना मुळे मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : गेल्या आठवड्यात नगर शहरातील एमजी रस्त्यावरील एका प्रसिद्ध कापड व्यावसायिकांचा कोरोनाने बळी घेतला होता. आता त्यांच्या मुलाचाही कोरोना मुळेच मृत्यू आहे. आज सकाळी या तरुण मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कापड बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या व्यापाऱ्याचा एकुलता एक हा मुलगा होता. यावर्षीच्या सुरुवातीलाच या तरुण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 36 जणांना कोरोनाचा संसर्ग

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 36 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. अहमदनगर शहरातील 26, तर ग्रामीण भागातील 10 रुग्णांचा यात समावेश आहे. 36 पैकी 30 अहवाल हे खाजगी प्रयोगशाळेतील आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या लॅबमध्ये 193 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेनुसार चार नगर शहरातील असून नगर … Read more

चिंताजनक! जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या हजारीकडे

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 842 झाली आहे. लवकरच रुग्णसंख्या हजारांचा टप्पा ओलांडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दररोज येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह अहवालांची संख्या पाहता कोरोना हजारीपार गेल्यास अवघड परिस्थिती उद्भवणार आहे. सुरुवातीला कोरोनाचा शिरकाव मुकुंदनगर येथे झाला होता. प्रशासनाने योग्य … Read more

रात्री वाढले २७ कोरोना बाधित,दिवसभरात ९० कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  काल रात्री जिल्ह्यात आणखी २७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे त्यामुळे संपूर्ण दिवसभरात तब्बल ९० कोरोना बाधित रुग्ण वाढले आहेत. कमलेश हौसिंग सोसायटी १, श्रमिकनगर ३, माळीवाडा ३, सावेडी १२, सातभाई मळा ५, शहरातील आणखी १, असे एकूण नगर शहर २५, सोनई १, संगमनेर १, असे एकूण २७ … Read more

… अन भिंगार पोलिसांनी केला ठाण्याचा दरवाजा बंद

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत चालले आहे. भिंगार शहरातही याचे प्रमाण लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर बचावासाठी भिंगार पोलिसांनी दक्षता घेत चक्क भिंगार पोलीस ठाण्याचाच दरवाजा बंद केला आहे. ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांची गर्दी टाळण्याकरीता पोलिसांनी बरेच उपाय केले. नागरिकांना समजावून सांगूनही ते ऐकत नसल्याने शेवटी पोलिसांनी … Read more