‘ती’ अफवा पसरली अन अनेक जण स्वत:हून क्वारंटाईन झाले
अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील क्वारंटाईन असलेल्या ‘त्या’ आजारी रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि ब्राह्मणीकरांची धाकधूक वाढली. अनेकांनी तर स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले तर अनेकांनी बाहेर फिरायचेच बंद केले. परंतु आता याबाबाबत राहुरीचे तहसिलदार एफ.आर शेख व वैद्यकीय अधिकारी अविनाश जाधव यांनी अद्याप अहवाल आला … Read more