अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज आणखी १० रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :   अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १० बाधित रुग्णांची भर पडली. आजच्या अहवालात या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ०२, श्रीरामपूर ०५, पेमरेवाडी (संगमनेर) ०१, दाढ बु. (राहाता) ०१, भिंगार येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६२ … Read more

कोरोनाचा अहमदनगर जिल्ह्यात विस्फोट: एकूण रुग्ण झाले @500 !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  शहरासह जिल्ह्यात बुधवारी दि. 1 रोजी 10 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून यात नगर शहरातील सात जणांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी १० तर दुपारी २५ असे एकुण ३५ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर २९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी जिल्ह्यात १० पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : आज सकाळी जिल्ह्यात १० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहर ०७, अकोले तालुका ०२ आणि संगमनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. नगर शहरातील सिद्धार्थ नगर येथील ३० वर्षीय पुरुष, सुडकेमळा येथील ५० वर्षीय महिला आणि पदमा नगर येथील ५७ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ६० … Read more

एकाच कुटुंबात तिघे कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील कुरण येथे एकाच कुटुंबातील ३९ वर्षीय महिला, ४१ व ५१ वर्षीय पुरुष असा तिघांचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. हे तिघे बाधितांच्या संपर्कात होते. गावाचा बाधितांचा आकडा ६, तर संगमनेरचा आकडा १०९ झाला आहे. कुरण रोडची पहिली महिला पॉझिटिव्ह आल्याने हे गाव हॉटस्पॉट घोषित झाले होते. … Read more

…म्हणून नगर शहर लॉकडाऊन झाले आहे ! Ahmednagar lockdown news

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सिद्धार्थनगर, तोफखाना, नालेगाव पाठोपाठ आडतेबाजार, डाळमंडई परिसरही कन्टेन्मेंट झोन झाल्याने मध्यवर्ती नगर शहराचा निम्म्यापेक्षा जास्त भाग लॉकडाऊन झाला आहे. त्यामुळे शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कापड बाजार, गंजबाजार, सराफ बाजार, आडतेबाजार, दाळमंडई परिसरातील दुकाने बंद झाल्याने नेहमी गजबजलेल्या या परिसरात आज (दि.30) शुकशुकाट दिसून … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रेकॉर्ड : आज तब्बल 43 जणांना कोरोनाची बाधा !

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज संध्याकाळ पर्यंत एकाच दिवसात रेकोर्ड ब्रेक 43 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज सकाळच्या सत्रात १० दुपारनंतर १९ व १४ रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील आजवरच्या कोरोनाबाधितांची संख्या ४६५ झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज दिवसभरात २९ व्यक्तींचे अहवाल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा कोरोना बाधीत रुग्ण आढळले ! दिवसभरात झाले २५ पॉझिटिव्ह …

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : जिल्ह्यात आज सायंकाळी पुन्हा १३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. आज सायंकाळी एकूण १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ०५, ढवण वस्ती येथील एक, पाइप लाइन पद्मा नगर येथील एक,आडते बाजार येथील ०५ आणि भिंगार येथील एक रुग्ण बाधित आढळून आले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज सकाळीच वाढले एक डझन कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील १० रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, संगमनेर ०५, नगर मनपा ०२, पारनेर, नगर आणि अकोले तालुका प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २८३ इतकी झाली आहे. दरम्यान आज जिल्ह्यात आणखी १२ कोरोना बाधित … Read more

धक्कादायक : ‘त्या’ मृत महिलेच्या सुनेला कोराेनाची लागण

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :   पारनेर तालुक्यातील सुपे येथील कोरोना बाधित ५६ वर्षीय मृत महिलेच्या २८ वर्षीय सुनेस कोरोनाची बाधा झाल्याने सुपे येथील नागरीकांची चिंता वाढली. महिलेच्या संपर्कात आलेल्या ३३ व्यक्तींच्या घशातील स्त्राव घेण्यात आल्यानंतर शनिवारी प्राप्त झालेल्या १० अहवालांपैकी ९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले, तर महिलेच्या सुनेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा संसर्ग … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील या गावात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावात भिवंडी येथुन आलेली तीन जण पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्या बरोबर इतर चौदा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर यांनी दिली आहे. तालुक्यातील विविध गावातील 20 जणांच्या घशाचे स्त्राव घेऊन त्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यातील येळपणे येथील तीन जण पॉझिटीव्ह … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात पंधरा रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा १५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निदान झाले आहे.यात नगर शहरातील ०६ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ०८ रुग्णांची कोरोनावर मात तर जिल्ह्यात आज वाढले १५ नवे रुग्ण , आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 397 झाली आहे अहमदनगर जिल्ह्यात आज ८ कोरोनग्रस्तआजारातून बरे होऊन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाबाधित महिलेसह कोरोना संशयित पुरुषाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज २८ नवीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दरम्यान आज संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधित महिलेसह एका कोरोना संशयित पुरुषाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे 28 रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :   अहमदनगर जिल्ह्यात आज २८ नवीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहरातील २४, कर्जत तालुक्यातील ०२, जामखेड तालुक्यातील एक आणि शिर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : 26 जून 2020 वाचा जिल्ह्यातील कोरोना स्थिती

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज ७० व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ०५ कोरोनाग्रस्त रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६५ इतकी झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संकट वाढले, एकाच दिवसात 26 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात काल एका दिवसात तब्बल 26 कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे.जिल्ह्यात दिवसभरात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत केलेल्या तपासणी अहवालात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी प्रयोगशाळेच्या तपासणीत पाच जण बाधित अाढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता २६ झाली. नगर जिल्ह्यात आतापर्यंत २६० नवे रुग्ण आढळून आले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना अपडेट्स : आज पुन्हा १२ रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील ६ रुग्ण बरे होऊन परतले घरी तर नव्या १२ रुग्णांची भर अहमदनगर जिल्ह्यातील ०६ कोरोनाग्रस्त रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे. जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे. तर, आज जिल्ह्यात आणखी बारा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरातील वाघ … Read more

‘त्याचा’ कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन पुन्हा सतर्क

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वाडगाव येथील ३८ वर्षीच्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने श्रीरामपुरातील प्रशासन पुन्हा सतर्क झाले. तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या सहावर पोहोचली आहे. निपाणीवाडगाव येथील व्यक्तीला त्रास जाणवू लागल्यानंतर तो ग्रामीण आरोग्य रुग्णालयात गेला. वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत जमधडे यांनी तपासले असता त्यांना कोरोनाचा संशय आला. त्याला पुढील … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : एकाच दिवसांत वाढले चोवीस रुग्ण, वाचा तुमच्या परिसरातील माहिती

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात शहरासह आज एकुण २४ रुग्ण पॉझिटीव्ह तर ९० निगेटीव्ह रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहरात १८, संगमनेरला ४, श्रीरामपुरला १ तर जामखेडला १ असे एकुण २४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन ९० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तसेच आज ५ जण आज कोरोनातुन बरे होऊन घरी गेले … Read more