अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा दहावा बळी…त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यु!!
अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : संगमनेरात सुरु असलेला कोरोनाचा कहर पुन्हा एकदा उफाळून आला असून आज सकाळी शहरातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा धक्का सहन करणार्या संगमनेरकरांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गेल्या रविवारी (ता.21) शहरातील राजवाडा परिसरात आढळलेल्या 38 वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याची अप्रिय वार्ता हाती आली असून या वृत्ताने … Read more