अहमदनगर करानो काळजी घ्या : देशातील टॉप १० जिल्ह्यात अहमदनगरचा समावेश !
अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-लसीकरण मोहीम वेगाने होत असूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण वाढण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रात आहे.महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांमध्ये आठ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. त्यात नाशिक व अहमदनगरचा समावेश आहे. यापुर्वी … Read more








