रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने चिंतेत भर
अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईनगरीच्या अर्थकारणाची वर्षभराच्या कालावधीत वजाबाकी झाली आहे. परिणामी येथील व्यावसायिकांसह सर्वचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या वर्षी १७ मार्च रोजी कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शासनाच्या आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी बंद झाले. तेव्हापासून आतापर्यंत, वर्षभरानंतरही तीच परीस्थीती आजही असल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. दि. १७ मार्च २०२० ते … Read more