अहमदनगर ब्रेकिंग : रूग्णवाहिकेच्या चालकालाच पोलिसांकडून मारहाण !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- एका रुग्णास आणण्यासाठी हॉस्पीटलमध्ये जात असताना रुग्णवाहिकेच्या चालकाला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना रविवारी नगर शहरात  घडली.  या घटनेचा रुग्णवाहिकेच्या चालक संघटनेने निषेध केला असून सर्व रुग्णवाहिका चालकांनी बंद पाळला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर शहरातील एक रुग्णवाहिका एका रुग्णास आणण्यासाठी जात होती. यावेळी पोलिसांनी या रुग्णवाहिकेचा चालक अक्षय वाघमारे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पूर्ववैमनस्यातून ‘या’ तालुक्यात झाला गोळीबार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असला तरी जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाहीय श्रीरामपूर तालुक्यात पूर्ववैमनस्यातून दोन गटात वादावादी तसेच हाणामारी होवून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक  घटना समोर आलीय  खैरीनिमगाव (ता. श्रीरामपूर) येथे काल रात्री ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.या गोळीबारात एक जण गंभीर … Read more

अहमदनगर शहरातील ‘या’ कारच्या शोरूमला लागली आग, मोठा अनर्थ टाळला …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर – मनमाड रोडवरील एमआयडीसी परिसरातील सह्याद्री चौकाजवळ असलेल्या टाटा शोरुमला शनिवारी दि. 4 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागली. या आगीत एक टाटा सुमो जळाली आहे. तातडीने महानगरपालिकेचे अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणली. एमआयडीतील टाटा शोरुम असून सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या संचारबंदी मुळे ते बंद आहे. शोरुम … Read more

बांधाचा वाद : सुनेला कुऱ्हाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नेवासे तालुक्यातील लेकुरवाडी आखाडा येथे मुलाला व सुनेला कुऱ्हाडीने व गजाने मारहाण केल्याप्रकरणी सोपान सुखदेव महारनोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊ नामदेव व वडील सुखदेव यांच्यासह सात जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोपान महारनोर यांनी जबाबात म्हटले आहे, कुटुंबात सामायिक बांधाचा वाद सुरू असून २५ मार्चला धाकटा भाऊ नामदेव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पतीनेच केली पत्नीची हत्या,नंतर सांगितले ‘हे’ कारण

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अकोले तालुक्यातील चैतन्यपूर येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या मृत्यूनंतर सासरच्या लोकांनी बनाव तयार करून मृत विवाहिता ही गोठ्यात गाईचे दूध काढण्यासाठी गेली असता गाईने लाथ मारल्यानंतर ती दगडावर जाऊन आदळली व त्यातच तीचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. सविता भगवान हुलवळे असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरातील ‘या’ भागात पुन्हा आढलले 9 परदेशी नागरिक !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  शहरातील मुकुंदनगर भागात एका इमारतीमध्ये आणखी नऊ परदेशी व दोन भारतीय नागरिक आढळून आले आहेत. याप्रकरणी या नऊ जणांना ठेवून घेत प्रशासनाला माहिती न दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान आता या सर्वांना सिव्हिल हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यात इंडोनेशियामधील पाच, गुनाई देशातील चार नागरिक आहेत. राजस्थान व मध्य … Read more

अहमदनगर जिल्ह्यावर कोरोनाचे संकट : पेशंट्सची संख्या झाली आठ !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. कोरोनाबाधित पेशंट्सची संख्या आठ झाली आहे. जामखेड मधील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जामखेड येथे थांबलेल्या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात या व्यक्ती आल्या होत्या. काल प्रलंबित असलेले अहवाल आज प्राप्त झाले. त्यात हे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज : ‘त्या’ ५१ मशिदी केल्या सील !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेड बारा दिवसांपासून जामखेडमधील काझीगल्लीतील मशिदीत राहणारे १० परदेशी व ४ इतर राज्यांतील अशा चौदा नागरिकांपैकी दोघांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह निघाल्याने तालुक्यात खळबळ उडाली. प्रशासनाने तातडीने पावले उचलत या चौदाजणांच्या संपर्कात आलेल्या ३१ लोकांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी नगरला पाठवले आहे. यातील २२ जणांचे नमुने पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. नऊ जणांना … Read more

महिलेला गोळ्या घालून मारले आणि जेसीबी ऑपरेटरची नोकरी करू लागला…’त्या’ खून प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महिलेला गोळया घालून ठार मारणाऱ्या युवकास पारनेर पोलिस ठाण्याच्या पथकाने अखेर सव्वा महिन्यानंतर गुरूवारी दुपारी किरवली वरले (ता. वाडा, जि. पालघर) येथे अटक केली आहे. खोटे गुन्हे दाखल केल्याच्या रागातून सविता हिचा गोळ्या घालून खून केल्याची कबुली आरोपी राहुल गोरख साबळे (रा. रांधे, ता. पारनेर) याने दिली आहे. पारनेरच्या न्यायालयाने त्यास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वीज पडून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पाथर्डी तालुक्यातील करंजी, भोसे, दगडवाडी, वैजूबाभळगाव, चिचोंडी शिराळ, कोल्हार, जवखेडे या भागात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले. आडगाव येथे एका तरुणाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे गणेश रामनाथ लोंढे (वय १९) हा तरुण घरासमोर उभा … Read more

धक्कादायक : ‘या’ धार्मिकस्थळाच्या ठिकाणी परदेशी नागरिक आढल्याने खळबळ,तिघांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशभर संचारबंदी असताना येथील जामखेड तालुक्यातील काझी गल्लीतील धार्मिकस्थळाच्या ठिकाणी परदेशी नागरिक आढळून आहे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संबधित ट्रस्टच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. १४ मधील १० जण परदेशातून आले असल्याने प्रशासन हादरले आहे. यातील दहा जण आशिया खंडातील आयव्हरी कोस्ट, इराण, व टांझानिया देशातील तर इतर चार जण मंबई व तमिळनाडू … Read more

संतापजनक : रुग्णवाहिका चालकाच्या वडिलांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीगोंदे :- बोरिवली येथून श्रीगोंदे तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे रुग्णाला घरी सोडवण्यासाठी घेऊन जात असताना शिक्रापूर येथील वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका अडवली. एका पोलिसाने चालकाच्या वडिलांना काठीने मारहाण केली. या व्यक्तीचा काही अंतर पुढे गेल्यानंतर मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास उरसे टोलनाक्यावर घडली. नरेश शिंदे (वय ४९, ठाणे) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टारगटांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीमुळे पोलीस जखमी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना व्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू असून त्याच्या अंमलबजावणीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त जिल्ह्यात तैनात आहे. या बंदोबस्ताच्या दरम्यान राहुरीमध्ये काही टारगटांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात पोलीस कर्मचारी दादासाहेब रोहोकले हे जखमी झाले आहेत. टारगटांच्या या दगडफेकीमुळे राहुरीमध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची स्थिती आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाला विरोध केल्याच्या रागातून महिलेची हत्या करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस अटक !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  पारनेर तालुक्यातील बहुचर्चीत वडझीरे येथे गोळीबार व खुनातील मुख्य आरोपी  राहुल गोरख साबळे रा.रांधे ता.पारनेर जि.अहमदनगर याला आज सापळा रचून अटक करण्यात आली आहे. आरोपी राहुल साबळे याने सविता सुनिल गायकवाड (वय 35 वर्ष) रा.वडझीरे ता.पारनेर जि.अहमदनगर हिचा गोळया घालुन खुन केला होता.आरोपी दीड महिन्यापासून फरार होता. मुख्य आरोपी राहुल गोरख … Read more

होम कोरंटाईन असलेला रुग्ण बिनधास्तपणे अहमदनगरमध्ये फिरला,पोलिस करणार गुन्हा दाखल…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाराष्ट्रत गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आता राज्यातल्या करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १२६ वर पोहोचला आहे. देशभरात हे रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक आहे.शासनाकडून नागरिकांना सक्तीने घरातच राहण्याचं आवाहन केलं जात आहे. नगर शहरात मात्र हातावर होमकोरंटाइनचा शिक्का असलेला एक वृद्ध व्यक्ती गुरुवारी दुपारी फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर भावास जीवे मारण्याची धमकी देत लॉजमध्ये बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील एका अल्पवयीन मुलीवर आरोपीने तिच्या भावास जीवे मारण्याची धमकी देवून अत्याचार केली असल्याची घटना घडली आहे. सदर घटना ऑगस्ट 2019 ते 15 फेब्रुवारी 2020 रोजी दरम्यान घडलेली असून या अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनुसार आरोपी- अविनाश नवनाथ दरेकर, रा पारनेर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासबंधीची पोलिस सूत्रांकडून … Read more

इराणी नागरिकाची माहिती लपवून ठेवल्याने शहरातील ‘या’ हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शहरात सर्वत्र बंद असताना शहरातील एका हॉटेलमध्ये इराणी नागरिकाने स्वतः बाबत माहिती लपवून वास्तव्य केले. व तेथून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत इराणी नागरिकाविषयी माहिती शासकीय यंत्रणेपासून लपवून ठेवल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात हॉटेल मालकासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हॉटेल सिंग रेसिडेन्सीचे मालक कंवलजीत सिंग गंभीर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकाच दिवशी झाले दोन मृत्यू, संपूर्ण गाव हादरले !

अहमदनगर लाईव्ह24 टीम  :- श्रीरामपूर तालुक्यात एकाच दिवशी दोन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बेलापूर-पढेगाव रस्त्यावर एका मंदिराजवळ झाडाला गळफास घेवून एका तरुणाने आत्महत्या केली. तसेच श्रीरामपूर रस्त्यावर एक वृध्द इसमाचा मृतदेह आढळून आला. एकाच दिवशी या दोन घटना घडल्यामुळे संपूर्ण गाव हादरले. आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव रवींद्र अरुण पाटोळे (वय २६) आहे. रवींद्र … Read more