वाढदिवसासाठी आलेल्या त्या युवकाने महिलेसोबत केले असे काही… कुटुंबीय झाले हैराण

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- घरात वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु होता, व अचानक काही वादजन्य परिस्थिती निर्माण झाली व बघता बघता घरात उपस्थित एका तरुणाने विवाहित महिलेवर थेट शस्राने हल्ला केल्याची घटना घडली. दरम्यान हा धक्कादायक प्रकार शिर्डी मध्ये घडला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. रात्री उशिरापर्यंत शिर्डी पोलीस … Read more

तरुणाला सुनसान ठिकाणी घेऊन जात मारहाण करून लुटले

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  एका तरूणाला निर्जनस्थळी घेवून जात दोघांनी मारहाण करत लुटले. या लुटीत चांदीचे ब्रेसलेट, सोन्याची अंगठी, मोबाईल, रोख रक्कम असा 40 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी नहुश सुनील पडतुरे (वय 31 रा. गायकवाड मळा, सावेडी) या पीडित तरुणाने फिर्याद दिली असून स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी … Read more

वाळूची डंपर पेटवून दिल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी पात्रातील नायगाव परिसरातून वाळूची तस्करी सुरु असताना पोलीस व महसूल पथकाने संयुक्त छापा टाकला व यावेळी तीन डंपर जप्त करण्यात आले. यातील डंपर पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना दोन डंपर अज्ञातांनी जाळले होते. आता याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. … Read more

अनैतिक संबंधात अडथळा येतो म्हणून केला खून : न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा!

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  अनैतिक संबंधात अडथळा येतो म्हणून एकाचा खून केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे घडली होती. या प्रकरणी विशाल प्रदीप तोरणे यास न्यायाधीश महंमद नासीर एम. सलीम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याबाबत सरकारी वकील पी. पी. गटणे यांनी माहिती दिली, की दि. ५ एप्रिल रोजी विकास इंद्रभान पवार … Read more

हिंदी सिनेमालाही लाजवेल अशी पूर्वनियोजित हत्येची धक्कादायक घटना समोर !

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील एका सोनाराचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. तो मृत्यदेह शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथे एका शेतात पुरण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार याठिकाणी हिंदी सिनेमालाही लाजवेल अशी पूर्वनियोजित हत्येची धक्कादायक घटना समोर … Read more

चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला शोधण्यात तोफखाना पोलीस ठरतायत अपयशी

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- सराईत गुन्हेगार विजय पठारे व त्याचे साथीदारांकडून शहरात दहशत निर्माण करून एकावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली होती. तेव्हापासून हा सराईत गुन्हेगार पसार झाला आहे. दरम्यान या गुन्हेगाराला शोधण्यात तोफखाना पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसही त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान पठारे … Read more

स्टिल चोरणाऱ्या सात आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- स्टील चोरणार्‍या टोळीला कोपरगाव शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीतील सात जणांकडून 1 हजार 300 किलो स्टील, एक दुचाकी, एक अपे रिक्षा असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव शहर पोलिसांमध्ये राजेश शांतीलाल कोकणी यांनी साई सिटी येथील बांधकामावरून पंधराशे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बोलावले आणि नंतर केलं असे काही ..ह्या घटनेने उडालीय खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- लग्नानिमित्त सोने खरेदी करायचं आहे, असं सांगून सराफ व्यावसायिकाला अहमदनगर जिल्ह्यात बोलावून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. हत्येनंतर त्याचा मृतदेह शेतात पुरण्यात आला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी कि बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथील सराफी व्यावसायिक विशाल सुभाष कुलथे (वय २५) यांचा मृतदेह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सोनाराचा खून करणारे दोन आरोपी अखेर अटकेत !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे आढळून आलेला मृत्यूदेह हा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार (ता.पाटोदा) येथील सोनाराचा असल्याचे समोर आले असून, गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला आहे. खून केल्यानंतर मृत्यूदेह भातकुडगांव येथे एका शेतात पुरण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शिरूरकासार … Read more

फरार आरोपीचा शोध घेते घेता दरोडेखोरांची टोळी सापडली तावडीत

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथे सिन्नरकडे जाणार्‍या रोड लगत खडकी नाल्याजवळ दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. यामध्ये पोलिसांनी अशोक कागद चव्हाण, (रा. हिंगणी, ता. कोपरगांव), भाऊसाहेब कागद चव्हाण, (रा. हिंगणी, ता. कोपरगांव), परमेश्वर बाबासाहेब काळे, (तुर्काबाद खराडी, राजुरा, ता . गंगापूर, औरंगाबाद), … Read more

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना अटक

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना शुक्रवारी शहरातील मंगल गेट परिसरातून अटक केली. अभिषेक ऊर्फ निखिल प्रताप गंगेकर व विवेक नागेश गंगेकर (रा. दोघे पंढरपूर, जि. सोलापूर), असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान या दोघांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. … Read more

भाडे मागितल्याचा राग धरून मशिदीच्या ट्रस्टीनवर खोटा गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- अहमदनगर शहरातील पिंजार गल्ली येथील रिठा मशिद येथे भाडेकरी इमरान शेख व मोहम्मद शेख या दोघा भाडेकरूं व मशिद चया ट्रस्टी यांचा कोर्टामध्ये दावा दाखल असून तो दावा काढून घेण्यासाठी बेकायदेशीर मार्गाने खोटे गुन्हे दाखल करून तसेच गुंड युसुफ ठोकला यांच्यामार्फत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षक … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीचे अपहरण !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- राहुरी खुर्द येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नेल्याची घटना बुधवारी पहाटेच्या दरम्यान घडल्याने खळबळ उडाली. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी खुर्द येथे आई-वडिलांसोबत ही मुलगी राहत होती. बुधवारी, १९ मे रोजी पहाटे चार ते सहा वेळेत अज्ञात व्यक्तीने … Read more

हद्दच झाली ! उसाच्या शेतात घेतले गांजाचे …

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-  अकोले तालुक्यातील मेहदूरी गावातील एका शेतकऱ्याने उसाच्या शेतात गांजाचे अंतरपीक घेतल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बुधवारी त्या क्षेत्राचा शोध घेऊन छापा टाकून सुमारे ७५ किलो गांजा हस्तगत केला. यासंदर्भात मेहदूंरी येथे रोहिदास रामभाऊ पथवे बहिरवाडी, याच्यावर अकोले पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल जबीर अन्वरअली सय्यद याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल … Read more

… बाळ बोठेला होवू शकते ‘इतकी’ शिक्षा !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कारागृहातील आरोपींकडे सापडलेल्या माेबाइलचा रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी बोठे याच्यावर गुन्हा दाखल झालाय. बोठे याच्यासह इतर तीन आरोपींनी दुय्यम कारागृहात माेबाइलचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान दुय्यम कारागृहात असलेल्या बोठेसह इतर दोन आरोपींवर मोबाइलचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या हनीट्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ! केवळ पैशासाठी…

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- अश्लील व्हिडीओ क्लिप तयार करून एका अधिकाऱ्याकडे तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला आहे. प्रेमाचे आमिष दाखवून अश्लील व्हिडीओ क्लिप तयार करून एका महिलेने तिच्या साथीदारांसोबत एका अधिकाऱ्याकडे ही खंडणी मागतली आहे. महिलेने अधिकाऱ्यासोबत प्रेमाचा बनाव केला आणि त्यानंतर अश्लील व्हिडीओ क्लिप तयार केली. … Read more

दरोड्याच्या भीतीने नागरिक धास्तावले मात्र पोलीस म्हणतायत निश्चिंत राहा

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  कर्जत तालुक्यातील भांबोरा परिसरामध्ये चोरांनी धुमाकूळ घातला आहे. भांबोरा (सिद्धटेकफाटा) येथील विठ्ठल कदम यांच्या घरी बुधवारी (दि.१२) सात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचं बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, भांबोरा परिसरामध्ये राहणारे विठ्ठल कदम … Read more

धक्कादायक ! मुलाने केला जन्मदात्या बापाचा निर्घृण खून

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील चिखली येथे जन्मदात्या बापाचा सांभाळ कुणी करायचा या कारणावरुन दोघा मुलांमध्ये वाद झाला. या वादातूनच या दोघा मुलांनी बापाचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत दशरथ माळी यांचा खून झाला आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल बन्सी येशू टोपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल … Read more