शेवगावचे लाचखोर पोलिस अद्यापही फरार; कारवाईमध्ये ‘शुकशुकाट’…

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-गेल्या काही महिन्यांचा आलेख तपासला असता पोलीस विभागातील अनेक कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळून आले. मात्र त्यांच्यावर कारवाई होणार का? हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतो. यातच काही दिवसांपूर्वी शेवगाव येथील तीन पोलीस कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. दरम्यान या प्रकरणी शेवगावचे उपअधीक्षक सुदर्शन मुंढे हे देखील चौकशीच्या फेऱ्यांमध्ये … Read more

लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- नगर येथील रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून खासगी नोकरी करणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला देवळाली प्रवरा येथील फय्याज शेख याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अकरा महिने अत्याचार केल्याची घटना राहुरी व नगर पोलिस ठाणे हद्दीत घडली. या प्रकरणी संबंधित तरुणीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संगमनेर तालुक्यातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! जुन्या वादातून एकावर गोळीबार

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-जुन्या वादातून एकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील भेंडा येथे रविवारी रात्री घडली आहे. या गोळीबारामध्ये सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय २१ वर्षे, रा. भेंडा, ता.नेवासा ) हा युवक जखमी झाला असून त्याचेवर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा तालुक्यातील भेंडा … Read more

मित्रांनीच केला मित्राचा घात! 

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- अहमदनगर : आपल्या भारतीय संस्कृतीत नातेसंबंधाला खूप आहे. त्यातल्या त्यात मित्रत्वाच्या नात्याला तर अत्यंत पवित्र व विशेष मानले जाते. मैत्रीचे नाते बंधुत्वाचे व अतुट असते मात्र याच नात्याला कलंक लावल्याचा प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे. राहाता तालुक्यातील लोणीमध्ये इरिगेशन कॅनलच्या परिसरात कच्चा एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात … Read more

अत्यंत धक्कादायक बातमी : अहमदनगर जिल्ह्यात आढळला मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह,लहान मुलासह …

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. यातील विशेष म्हणजे या मृतदेहाचे मुंडकेच कोणीतरी कापून घेवून गेले आहे. तसेच तेथेच एका 10 ते 15 वर्षीय मुलाचाही मृतदेह आढळून आला. मुंडके नसलेला महिलेचा व लहान मुलाचा मृतदेह आढळून आल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ … Read more

‘त्या’तरुणीने दिला बाळाला जन्म, लग्नाचे आमिष दाखवून नराधमाने केला होता बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्‍यातील खांडगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला मी तुझ्याशी लग्न करीन असे खोटे आमिष दाखवून तिला संत्र्याच्या शेतात नेवून तेथे तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला तसेच आरोपी अभिजीत भरत ससे याने त्याच्या घरी नेवूनही सदर तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला. ऑक्टोबर २०१५ ते फेब्रुवारी २०१६ … Read more

वृद्धेच्या एकटेपणाचा फायदा घेत चोरटयांनी लाखो लुटले

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे . नुकतेच शहरातील एका ठिकाणी चोरीची घटना घडली आहे. याबाबत घडलेली घटना अशी कि, शहरातील धर्माधिकारी मळ्यातील सुमन कॉलनीमध्ये गुरूवारी … Read more

रेखा जरे हत्याकांड : एका महिलेसह ‘त्या’ वादग्रस्त डॉक्टरला पोलिसांनी घेतलं ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याचा शोध घेत असतांना पोलिसांना तब्बल अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ. निलेश शेळके सापडला आहे. पोलिसांनी त्याला शुक्रवारी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. या डॉक्टरवर नगरमधील बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचाही गुन्हा … Read more

दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; लाखोंचा माल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  नवीन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या काळात बेकायदा मद्यविक्रीचा सुळसुळाट पाहायला मिळत असतो. याला आळा बसावा यासाठी पोलीस पथके देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेली असतात. नुकतेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नगर विभागाने आज श्रीरामपूर तालुक्यात सुरु असलेल्या एका दारू अड्ड्यावर छापा घातला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

धक्कादायक! प्रेमप्रकरणातून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  एकतर्फी प्रेमातून तरूणाने तरूणीचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना गुरूवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा औदयोगिक वसाहत परिसरात घडली. गळा आवळल्यामुळे बेशुद्ध झालेल्या तरूणीस सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात तरुण प्रविण भिमाजी गवळी (रा. राजापूर मठ ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध … Read more

बहिणीला त्रास का देतो म्हणत मेव्हण्याच्या डोक्यात फावडे घातले

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे बहिणीला त्रास का देतो म्हणत एकाच्या डोक्यात फावडे घालून चुलत मेव्हाण्याने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत संजय गोरक्ष कदम, वय ४५ रा. सलाबतपूर, ता. नेवासा हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी संजय कदम यांचे चुलत … Read more

त्याने फोडले हॉटेल चालकाचे डोक, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- वडापाव हा लोकप्रिय खाण्याचा पदार्थ आहे. तो हॉटेल चालकाने खाण्यास न दिल्याने गिर्‍हाईकाने हॉटेल चालकाचे डोके फोडण्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावातील स्टॅण्डसमोरील हॉटेल गुरुकूपा मध्ये काल ७ वा. घडला. जखमी हॉटेल चालक अमोल मछिंद्र शिंदे, (वय ४० रा.विसापूर) यांनी बेलवंडी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी गणेश अंकुश माळी … Read more

हॉस्पिटलमधील नर्सचा विनयभंग; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- नगर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणारी २५ वर्षाची तरुणी, रा. अरणगाव परिसर हिची इच्छा नसतानाही आरोपी राहुल दत्तात्रय पुंड, वय २९ रा. आरणगाव ‘हा वेळोवळी तरुणीकडे लग्नासाठी विचारणा करायचा. तिने नकार दिला तरी आरोपी राहुल दत्तात्रय पुंड हा नगर शहरातील तरुणी नर्स म्हणून काम करीत असलेल्या … Read more

पैशाच्या कारणावरून एकाचे डोके फोडले; शहरात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-नगर शहरात औरंगाबाद रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अनिल गायकवाड, रा. निर्मलनगर याचे पैशाच्या कारणावरुन आरोपी गणेश चौरे याच्याशी बाचाबाची सुरू होती. तेव्हा आई सोनाबाई शंकर गायकवाड, रा.निर्मलनगर या भांडण सोडविण्यासाठी गेल्या होत्या. येथे त्यांचा पुतण्याही आला होता. तेव्हा आरोपी गणेश चौरे याने पुतण्या काळू बाबाला जाधव, रा. निर्मलनगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून दोन महिने दोन लॉजवर बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून दोन महिने दोन वेगवेगळ्या लॉजवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील या तरुणीने याबाबत सुपा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून सुपा पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या माहितीवरून त्या तरुणाविरुध्द भा.दं.वि. कलम 376, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीत … Read more

कुविख्यात गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर – जिल्हादंडाधिकारी राजेंद्र भोसले आणि अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्‍या विरुध्द एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्याचे दिलेल्या संकेतानूसार महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधिद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळु तस्कर व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पैशाच्या वादातून एका तरुणाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- शिर्डी जवळील डो-हाळे गावामध्ये पैशाच्या घेण्यावरून एका तरुणाचा खून झाला आहे. या घटनेने शिर्डी डो-हाळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.27 नोव्हेंबर) रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान येथे घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, राहाता तालुक्यातील शिर्डी नजीक असणारे डोराळे या गावात एका तरुणाचा पैशाच्या घेण्यावरून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २५ वर्षीय तरुणाचा ३६ वर्षीय महिलेवर हॉटेलवर नेवून बलात्कार

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  नगर परिसरात बुऱ्हाणनगर भागात राहणाऱ्या एका ३६ वर्षं वयाच्या महिलेला २५ वर्ष वयाच्या तरुणाने बळजबरीने हॉटेलमध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार करुन जिवे मारण्याची धमकी दिली. हा खळबळजनक प्रकार १५/९/२०२० रोजी दुपारी २ते २.४५ च्या सुमारास घडला. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिलेच्या घरी २७ एप्रिल २०२० रोजी … Read more