त्या कारवाईअंतर्गत पोलिसांनी जप्त केला 45 लाखांचा मुद्देमाल
अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आक्रमक धोरण अंगीकारले आहे. दरम्यान जिल्ह्यातील एका तालुक्यात पोलिसांनी अशीच कारवाई करत तब्बल 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील मांजरी येथे गट नंबर 618 मधील शेतजमिनीतील शासनाच्या मालकीची माती विनापरवाना, बेकायदा उत्खनन करून वाहतूक केली … Read more