म्हैस खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली अन….!

Ahmednagar News : दूधाचा व्यवसाय करण्यासाठी बाजारातून नवीन म्हैस खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्याकडील ८०हजार रुपयांची रोक रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. ही घटना शेवगाव तालुक्यात घडली. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीव्यवसाय तोट्यात आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात असून त्यातून बाहेर पडण्यासाठी शेती पुरक दूध व्यवसाय हा चांगला पर्याय उपलब्ध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वेश्या व्यवसायावर छापा ! दोन पिडीत महिलांसह…

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Ahmednagarlive24 :- श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मधील वेश्या व्यवसायावर छापा टाकण्यात आला आहे, Dysp संदिप मिटके यांच्या पथकाची कारवाई केली आहे, दोन पिडीत महिलांची सुटका व दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. आज दि. 17/03/2022 रोजी Dysp संदिप मिटके श्रीरामपूर विभाग,अहमदनगर यांना श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मध्ये भगवान विश्वासराव … Read more

तरूणाच्या अंगावर दुचाकीचे चाक घालून दगड, लाकडी दांडक्याने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- तरूणाला दगड, लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदनगर शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात इंगळेवस्तीवर घडली. या मारहाणीत विशाल दादा जगधने (वय 26 रा. इंगळे वस्ती, रेल्वेस्टेशन) हा तरूण जखमी झाला आहे. जखमी विशाल जगधने याने रूग्णालयात कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून वसीम शेख, बाबा पठाण, वसीम शेख याची पत्नी … Read more

युवकाचा त्रास असाह्य झाल्याने विवाहितेने घेतले पेटून!

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- अहमदनगर : युवकाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यात घडली. विवाहिता जास्त भाजल्याने पुणे येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. जखमी विवहितेवर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिने नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिला त्रास देणाऱ्या देऊळगाव सिध्दी येथील एका युवकाविरोधात नगर तालुका पोलीस … Read more