अहमदनगर ब्रेकींग: १० हजाराच्या लाच प्रकरणी महिला अधिकाऱ्यास सक्तमजुरी
अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- 10 हजार रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात येथील भुकरमापक अधिकारी ज्योती संदीप नराल-डफळ हिला न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी धरून चार वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.(Ahmednagar Crime) प्रधान जिल्हा विशेष न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकिल … Read more